(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

सुंदर माझे दात!

सध्या आपली जीवनशैली झपाट्याने बदलत असल्याने  खाण्यापिण्याच्या सवयीसुध्दा या शैलीशी सुसंगत झाल्या आहेत. विशेषत: फास्ट फूड जिभेला आनंद देत असतानाच आपल्या दातांना भविष्यात क्लेश देण्याची पूर्वतयारी करु शकतात. आपल्या कानी सातत्याने टुथपेस्ट आणि टुथब्रशच्या जाहिरातींच्या...

दिवसाढवळया स्वप्न बघणारी ‘आगावू’ मुलगी

लिली पॅट, तेव्हा सात वर्षाची होती. सकाळी उठलं की तिचं ठरलेलं एकच काम असायचं, ते म्हणजे रस्त्यावर इकडे-तिकडे फेकलेले वेगवेगळया प्रकारातील प्लॅस्टिक एका पिशवित गोळा करणं.  न थकता, न कंटाळता या चिमुरडीचं हे काम तिच्याच तालात सुरु असायचं. प्रांरभी प्रारंभी कुणाचं...

माझी शेती,माझी समृध्दी!

महाराष्ट्र शासनाने (१) कृषी, (२) उद्यानविद्या, (३) कृषी अभियांत्रिकी, (४) वनविद्या, (५) अन्न तंत्रज्ञान, (६) जैवतंत्रज्ञान, (७) सामुदायिक विज्ञान (८) मत्स्य विज्ञान आणि  (९) कृषी व्यवसाय व्यवस्थापन या विषयातील पदविंना व्यावसायिक अभ्यासक्रम (प्रोफेशनल कोर्स) म्हणून...

मंत्र्यांच्या विरोधात गेलेली मुलगी

आपल्याच देशातील सर्व शक्तीमान अशा मंत्र्यांच्या विरोधात थेट न्यायालयात खटला भरण्याचं तिचं धाडस, तिच्या समवयस्क मित्र मैत्रिणींना तोंडात बोट घालवणारं आणि मी मी म्हणवणाऱ्या मोठ्यांची बोलती बंद करणारं ठरलं. ही गोष्ट घडली ऑस्ट्रेलियात. या देशाच्या पर्यावरण मंत्री सुसान ले...

योग गुरु व्हा

सध्याच्या अत्यंत धावपळीच्या आणि धकाधकीच्या काळात स्वत:ची तब्येत सुदृढ ठेवण्यासाठी आणि ताणतणावापासून मुक्ती मिळवण्यासाठी योगसाधनेकडे वळणाऱ्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढलीय. त्यामुळे प्रशिक्षित योगगुरु वा योगतज्ज्ञांचीही गरज वाढलीय. या क्षेत्रात प्रावीण्य मिळवल्यास...