by sureshwandile.web@gmail.com | Sep 5, 2025 | बालकथा
यंदा गणेशोत्सवाच्या काळात तेजोमयीच्या घरी अघटित घडलं. दरवर्षी तेजोमयीचे बाबा वेगवेगळया आकाराचे नि वेषातले गणपती आणत. यंदा मात्र, त्यांनी तसं काही केलं नाही. अगदीच साधा गणपती त्यांनी आणला. तेजोमयी आणि आईस याचं आश्चर्य वाटलं. दोघीनींही याबद्दल त्यांना टोकलं. पण बाबांनी...
by sureshwandile.web@gmail.com | Sep 4, 2025 | करिअर कन्सेप्ट
भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांमध्ये मूलभूत संशोधनास चालना आणि प्रोत्साहन देण्यासाठी, अणुउर्जा विभागाने भुवनेश्वर येथे, नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲण्ड रिसर्च (नायसर) आणि मुंबई येथे, सेंटर फॉर एक्सलंस इन बेसिक सायंस (सीएइबीसी), या...
by sureshwandile.web@gmail.com | Sep 4, 2025 | बालकथा
बाप्पा जरा चिंतेत दिसले. तेजोमयीनं ते ओळखलं. बाप्पा कसली काळजी करता तुम्ही, तेजोमयीनं विचारलं. तुला काहीच काळजी वाटत नाही. कशाची बाप्पा. तेजोमयीनं उलट प्रश्न केला. मी काल टीव्हीत बघितलं. काय ते.. अगं पाण्याचं.. पाण्याचं काय, आपल्यासाठी जे...
by sureshwandile.web@gmail.com | Sep 3, 2025 | करिअर कन्सेप्ट
इतिहास विषय आवडीने व जाणीवपूर्वक निवडल्यास त्या अनुषंगाने भरपूर वाचन करावं लागतं. सुदैवाने ऐतिहासिक कागदपत्रे, ग्रंथ याची उपलब्धता मोठ्या प्रमाणावर आहे. अशा वाचनातून संबंधित व्यक्तीस लेखन आणि संशोधनाच्या प्रेरणाही मिळू शकतात. मूलभूत ऐतिहासिक लिखान करणाऱ्यांची बरीच...
by sureshwandile.web@gmail.com | Sep 3, 2025 | बालकथा
बाप्पा,आज तुम्ही नेहमीपेक्षा खूप आनंदात दिसता आहात.तेजोमयीनं बाप्पांना विचारलं. अगं, मी नेहमीच आनंदात असतो.बाप्पा उत्तरले. नाही,पण तुम्ही आज थोडं जास्त आनंदी दिसता.आमच्या भाषेत सांगायचं म्हंटल तर आनंद प्लस दिसतोय तुमच्या चेहऱ्यावर, तेजोमयी म्हणाली. अरे...