by sureshwandile.web@gmail.com | Aug 28, 2025 | करिअर कन्सेप्ट
महत्वाकांक्षी तरुणींना सामान्य करिअरपेक्षा वेगळं आणि आव्हानात्मक करिअर करण्याची तीव्र इच्छा असते. ही इच्छा भारतीय नौदलातील त्यांच्या प्रवेशाने पूर्ण होऊ शकते. अभियांत्रिकी, तंत्रज्ञान पदवी आणि विज्ञानशाखेत पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या तरुणींना अशा संधी...
by sureshwandile.web@gmail.com | Aug 28, 2025 | बालकथा
बाप्पांची एक गोष्ट बाबा तेजोमयीला सांगत होते. तशी ती सर्वांनाच ठाऊक असलेली. बाप्पा आणि त्यांचे बंधुराज कार्तीकस्वामी यांच्यात एकदा स्पर्धा लागली, की कोण सर्वात आधी पृथ्वी प्रदक्षिणा घालून येतो ते. यावेळी नारदमुनी तिथेच होते. पार्वती माता आणि महादेवांना वंदन करुन...
by sureshwandile.web@gmail.com | Aug 27, 2025 | बालकथा
तेजोमयीच्या घरी बाप्पांचं आगमन झालं. बाप्पांना मखरात बसवलं गेलं. सजावटीसाठी बाबांनी खूप फुलं आणली होती. तिघांनीही मिळून छान सजावट केली. मखरात बसलेला कुणीतरी खासा असल्याचं अलेक्झांडर ला कळलं होतं. त्यामुळे तोही कौतुकानं तिघांच्या सजावटीकडे बघत होता. हे तिघेही काम...
by sureshwandile.web@gmail.com | Aug 26, 2025 | करिअर कन्सेप्ट
तंत्र कौशल्याचे महत्व वादातीत आहे.कोणत्याही प्रकारचे एखादे जरी कौशल्य मुलांकडे असल्यास त्याला स्वत:च्या पायावर उभं राहणं सुलभ जातं. अशी मुलं इतरांपेक्षा लवकर आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होतात. असे काही अभ्यासक्रम पुढील प्रमाणे आहेत- (१)इंडो जर्मन टूल रुम सूक्ष्म, लघु...
by sureshwandile.web@gmail.com | Aug 26, 2025 | बालकथा
घरी आलेल्या कोणत्याही पाहुण्यावर भुंकायचं नाही, असं वारंवार अलेक्झांडरला सांगितल्यानं,त्याला तशी सवय लागली. बेल वाजली की आई-बाबा किंवा तेजोमयी पैकी कुणीही दार उघडायला जाण्याआधी ही स्वारी, येणाऱ्या व्यक्तीच्या स्वागतासाठी दारात हजर. घरी येणाऱ्या सगळयांसोबतच त्याची...