(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

आर्थिक स्वावलंबनाची दिशा (भाग दोन)

महाराष्ट्रातील आयटीआयचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे शिकावू उमेदवारी योजना. आयटीआय मधील शिक्षण संपल्यावर प्रत्यक्ष कारखाना किंवा उद्योगातील यंत्रसामग्री हाताळण्याची अथवा त्यावर काम करण्याची संधी या योजनेंतर्गत संबंधित उमेदवारांना दिली जाते. राज्यातील ११ हजाराच्या आसपास...

अर्धवट स्मार्ट

आईबाबा ऑफिसमध्ये गेल्यावर, घरी नव्याने आणलेल्या सेन्सर्स, कॅमेरे आणि इंटरनेट ऑफ थिंग्स  तंत्रज्ञानाने जोडलेल्या स्मार्ट रेफ्रिजरेटरची परीक्षा घेण्याचं तेजोमयीनं ठरवलं. अशी काही परीक्षा आपण घेणार असल्याचं तिने आईबाबांना सांगितलं नाही. “तुला काय वाटतं?” तिने आधी...

आर्थिक स्वावलंबनाची दिशा (भाग एक)

१० वीनंतर इंडस्ट्रिअल ट्रेनिंग इंस्टिट्यूट (आटीआय)(औद्योगिक प्रशिक्षण संस्था) मध्ये तंत्रकौशल्य वाढीसाठीचे असंख्य अभ्यासक्रम चालवले जातात. दहावीनंतर करिअरची वाट चोखाळू बघणाऱ्यांसाठी आयटीआय उत्तम संधी उपलब्ध करुन देते. ही बाब गेली अनेक वर्षे सिध्द झाली आहे. जी मुलं...

रहस्य

राजराजेश्वर महाराज दररोज सकाळी उठल्याबरोबर एका गुप्त ठिकाणी जात. ते ठिकाण त्यांच्याशिवाय कुणालाही ठाऊक नव्हतं. महाराणींनी कधी त्याबद्दल महाराजांना विचारलं नाही. मात्र, महाराजांचे दोन्ही मुलं, राजपुत्र सिंगू आणि राजपुत्र बिंगू, हे मोठे होऊ लागताच, त्यांचं कुतुहल जागृत...

कृषी समृध्दीच्या दिशा!

(१) बी.एस्सी (कृषी) हा अभ्यासक्रम केल्यावर, अधिक चांगल्या संधींसाठी संबंधित विद्यार्थी पदव्युत्तर पदवी (एम.एस्सी), संशोधन (पीएचडी), एमबीए या अभ्यासक्रमांच्या मार्गावरुन जाऊ शकतो. (२) बँकिंग क्षेत्रातील कृषी/ग्रामीण भागाशी निगडित स्पेशलाइज्ड मनुष्यबळ किंवा प्रोबेशनरी...