(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

करिअरच्या स्मार्ट संधी

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इर्न्फमेशन टेक्नॉलॉजी (आयआयआयटी) या संस्थेची स्थापना भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने केली. सध्या, हे मंत्रालय केंद्रिय शिक्षण मंत्रालय यानावानं ओळखलं जातं. माहिती तंत्रज्ञान, संगणकशास्त्र आणि इलेक्ट्रॉनिक्स या विषयातील उच्च प्रतिचं,...

दागिने माझे नवलाइचे !

दोन हजार किंवा त्यापेक्षा अधिक वर्षापूर्वींच्या विविध मंदिरावर कोरलेल्या मूर्त्यांना विविध प्रकारच्या दागिने आणि आभुषणांनी सजवलेले आणि मढवलेले आढळते. उत्खनात सापडलेल्या प्राचिन काळातील अनेक मूर्त्या देशातील वेगवेगळया वस्तुसंग्रहालयांमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. या...

ग्रेट होण्यासाठी?

    संगीता म्हणजे एकदम हौशी मुलगी. तिला सगळ्यात फार रस. विशेषत: खेळण्यात, अवांतर वाचण्यात आणि अभ्यासात सुध्दा. तशी ती ऑलराऊंडर!. त्यामुळे शाळेत शिक्षकांची लाडकी आणि घरी आईबाबांची. पण गेल्या काही महिन्यांपासून सारच बिनसलंय. त्यासाठी कारणीभूत ठरलेत ते टीव्हीवरचे रिॲलिटी...

जहाज बांधणी,सागरी अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन

व्यापार, वाहतूक, तेल व वायू, खनिजे उत्खणन आदी क्षेत्रांचं महत्व झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या प्रगत आणि कार्यक्षम जहाजे, नौका, पाणबुडी, हॉवरक्रॉफ्ट, आइल रिग्ज यांची निर्मिती आणि बंदरावरील विविध सुविधांची निर्मिती यांची गरजही वाढलीय. सागरीमार्ग आणि...

तिला, ‘अलिबाबाची गुहा’, भेटते तेव्हा…

” मी नाम्या!, मी खूप भाग्यवान समजते स्वत:ला. कारण अगदी लहानपणीच माझ्या हातात स्मार्टफोन आला. तसा तो बहुतेक सर्वच मुलांच्या हाती येतो म्हणा. या स्मार्टफोनचं मला वेड लागलं. त्यातले गेम्स मी खेळत बसायचे. असं खेळता खेळता मला ‘मिन्सरक्रॅफ्ट’, हा खेळ...