by sureshwandile.web@gmail.com | Aug 23, 2025 | बालकथा
ते वर्षं होतं २०१५. बासष्टव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली. यामध्ये तिला तामीळ चित्रपट ‘सैवम’ मधील ‘अजहागे अजहागे (सौंदर्य)’ गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार मिळवणारी ती आतापर्यंतची सर्वात छोटी गायिका ठरली. त्यावेळी...
by sureshwandile.web@gmail.com | Aug 22, 2025 | करिअर कन्सेप्ट
महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी औंरगाबदच्या अंतर्गत, स्कूल ऑफ मॅनेजमेंटची स्थापना करण्यात आली आहे. या स्कूलमार्फत व्यवस्थापन व विधी शिक्षणाचे सांगड घालणारे पुढील अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत. (१) इंटिग्रेटेड बीबीए-एमबीए इन लॉ ॲण्ड मॅनेजमेंट, कालावधी-पाच वर्षे....
by sureshwandile.web@gmail.com | Aug 22, 2025 | बालकथा
मालकीनबाईंना दही खूप आवडायचं. इतकं की एकही दिवस त्या दही खाल्ल्याशिवाय राहू शकत नसत. दही तयार करण्यासाठी दूध लागतं. अनेकदा मालकीनबाई, मार्गारेटला दूध देण्याऐवजी, ते दह्यासाठीच वापरत. बिच्चारी मार्गारेट. त्यादिवशी उपाशीच झोपे. तिचा डोळा लागत नसे. मग तिच्यानजरेसमोर...
by sureshwandile.web@gmail.com | Aug 21, 2025 | बालकथा
स्मार्ट सर्जनशीलतेला खूप मोठा वाव आणि चालना देणाऱ्या फॅशन उद्योगाला जशी फॅशन डिझायनर्सची गरज भासते तशीच गरज तंत्रज्ञांचीही भासते. फॅशन डिझायनिंग या क्षेत्राबद्दल बरीच उत्सुकता आणि ओढ मराठी भाषक विद्यार्थी आणि पालकांमध्ये दिसून येते. मात्र फॅशन टेक्नॉलॉजी किंवा फॅशन...
by sureshwandile.web@gmail.com | Aug 21, 2025 | बालकथा
मार्गारेट मनी मावशीला आज रॉबिन्सन उंदीर मामांची फारच आठवण येऊ लागली. मावशीच्या मालकीनबाईंनी खिरीचा बेत केला होता. नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे त्यांनी मावशीसाठी एका वेगळ्या वाटीत खिर काढून ठेवली. मामासोबत कितीही भांडण असलं तरी असा खास पदार्थ मिळाला की मावशी पहिला घास...