by sureshwandile.web@gmail.com | Jul 2, 2025 | बालकथा
वर्गशिक्षक मनोहरराव देशपांडे यांनी विनयला विचारलं की, ‘तुझं स्वप्न काय किंवा तुला भविष्यात काय व्हायचय ?’ विनयने या प्रश्नाचं जे उत्तर दिलं ते ऐकून त्यांना महद्आश्चर्य वाटलं. जेव्हा विनयनं आणखी विस्तृतपणे आपल्या स्वप्नाचं वर्णन केलं, तेव्हा तर त्यांना...
by sureshwandile.web@gmail.com | Jul 1, 2025 | करिअर कन्सेप्ट
भारतातील मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. त्यांची क्रयशक्तीही वाढलेली आहे. या गटातील व्यक्ती स्वत:साठी आणि घरासाठी अधिकाधिक महागड्या ब्रँडेड वस्तू खरेदी करु लागल्या आहेत. या ब्रँडेड वस्तू “लक्झरी” गटात मोडतात. या लक्झरी...
by sureshwandile.web@gmail.com | Jul 1, 2025 | बालकथा
आई नापास.. कल्याणी सातवीतून आठवीत जाताच, तिच्या आईने तिला आयआयटी (इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) प्रवेश परीक्षा शिकवणी वर्गात टाकण्याची इच्छा बोलून दाखवली. खरंतर कल्याणीला आयआयटी म्हणजे काय? हे त्याक्षणी फारसं माहीत नव्हतं. कसलं तरी इंजिनीअरिंगचं शिक्षण...
by sureshwandile.web@gmail.com | Jun 28, 2025 | करिअर कन्सेप्ट
आपल्यापैकी बहुतेक सगळ्यांनाच छान जीवनशैली (लाइफ स्टाइल)चा अंगिकार करावा वाटतो. स्मार्ट दिसणं, स्मार्ट राहणं ही सध्याच्या काळातील महत्वाची बाब ठरतेय. कुणाला ते आजच्या स्पर्धेच्या काळात आवश्यक वाटतं. कुणाला आपलं वेगळपण सिध्द करण्यासाठी अशी जीवनशैली अंगिकारावी वाटते....
by sureshwandile.web@gmail.com | Jun 28, 2025 | बालकथा
समीर त्याच्या भावंडामध्ये तिसरा.शेंडेफळ.त्यामुळे सर्वांचा लाडका.लहानपणी त्याचे खूप कोडकौतुक झाले.त्याच्या दोन्ही मोठ्या भावनां पुस्तकं वाचण्याचा छंद होता तर समीरला बाहेर भटकण्याचा. त्याचे दोन्ही भाऊ पुस्तकं घेऊन बसले की हा पठ्ठा तिथून पळालाच म्हणून समजा.पुस्तक...