by sureshwandile.web@gmail.com | Jun 23, 2025 | बालकथा
२००० वर्षापूर्वीच्या ज्वालामुखीमुळे तयार झालेल्या क्रेटर (विवर)ला बघण्यासाठी कल्याणी आणि तिचे आईबाबा गेले होते. या क्रेटरला अनेक थर होते. भुपृष्ठातील खनिजांच्या रंगांमुळे, या थरांनांही वेगवेगळे रंग मिळाले होते. या क्रेटरचा आकार प्रचंड मोठा होता. त्याचा फेरा दीड...
by sureshwandile.web@gmail.com | Jun 22, 2025 | करिअर कन्सेप्ट
गेल्या आठवड्यात एका लग्न समारंभात जवळच्या नातेवाईकाची मुलगी भेटली. बऱ्यापैकी हुशार. जीवशास्त्रासह विज्ञान विषयातून बारावीची परीक्षा तिने दिलीय. “मग काय, डॉक्टर होणार ना?” नेहमीचा साचेबध्द प्रश्न मी विचारलं. “नाही हो काका, मी नर्सिंगला जायचय...
by sureshwandile.web@gmail.com | Jun 22, 2025 | बालकथा
घरातल्या घरात कंटाळा आल्याने, एके दिवशी, रॉबिन्सन उंदीरमामा आणि मार्गारेट मनीमावशी, घराबाहेर पडून मिळेल त्या वाटेनं चालू लागले. चालताचालता ते घनदाट अरण्यात पोहचले. ‘पुढे जाऊ नका, धोका आहे.’ असं कुणीतरी म्हणाल्याचं, त्यांच्या कानावर आलं. दोघांनी मागे बघितलं. एक पोपट...
by sureshwandile.web@gmail.com | Jun 21, 2025 | करिअर कन्सेप्ट
योग गुरु सध्याच्या अत्यंत धावपळीच्या आणि धकाधकीच्या काळात स्वत:ची तब्येत सुदृढ ठेवण्यासाठी आणि ताणतणावापासून मुक्ती मिळवण्यासाठी योगसाधनेकडे वळणाऱ्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढत आहे. त्यामुळे प्रशिक्षित योगगुरु वा योगतज्ज्ञांची गरज वाढली आहे. या क्षेत्रात प्राविण्य...
by sureshwandile.web@gmail.com | Jun 21, 2025 | बालकथा
ठिकाण दुबई. एका सभागृहात संयुक्त राष्ट्रांमार्फत भरवलेल्या जागतिक हवामान परिषदेचं कामकाज सुरु होतं. तिथे अचानक गडबड झाली. एक चिमुरडी कुणालाही न भिता, व्यासपीठाकडे धावली. त्यावेळी तिचं वय होतं १२ वर्षे. या प्रकाराने सगळेजण अवाक झाले. पण, या चिमुरडीच्या हातात...