by sureshwandile.web@gmail.com | Jun 20, 2025 | करिअर कन्सेप्ट
अभियांत्रिकी शाखेपेक्षाही वैद्यकीय शाखेत विशेषत: एमबीबीएस प्रवेशासाठीची स्पर्धा कितीतरी पटिने तीव्र आहे. यंदा नॅशनल इलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट – अंडर ग्रॅज्युएट (नीट-यूजी) या परीक्षेला देशभरातून अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत २५ लाख विद्यार्थ्यांनी...
by sureshwandile.web@gmail.com | Jun 20, 2025 | बालकथा
लस्सी बाद! अलेक्झा गोर्जी आणि तेजोमयी यांच्यामध्ये आज बरीच वादावादी झाली. वाद घडला लस्सीवरुन! उन्हाळ्यात लस्सी पिण्याची मज्जाकाही औरच असते. त्यातही बर्फ टाकून थंडगार सायीसकट लस्सीतर, तेजोमयीची फारच आवडती. त्यामुळे यंदा, अशी झक्कास लस्सी, आपली सदनिका असलेल्या परिसरात...
by sureshwandile.web@gmail.com | Jun 19, 2025 | बालकथा
मेहंदी रंग लायेगी! मालकीनबाईंना कधी काय करावं वाटेल, याचा काही नेम नव्हता. परवा असंच झालं, त्यांनी कुणाला तरी बोलावलं. आल्याआल्या ती व्यक्ती, मालकीनबाईंच्या हातावर कशानेतरी काहीतरी काढू लागली. तासाभरात मालकीनबाईंचा हात रंगला आणि मग त्या व्यक्तिने मालकीनबाईंच्या...
by sureshwandile.web@gmail.com | Jun 19, 2025 | करिअर कन्सेप्ट
फॉलो युवर पॅशन! “त्यांचे” वडील नामांकित लेखक. उच्चशिक्षित. घरातले सगळेच जण कोणत्या ना कोणत्या विषयात उच्चशिक्षण घेतलेले. पण “त्यांना” मात्र शिक्षणात फार काही रस नि गतीही नव्हती. “त्यांची” गती वेगळयाच क्षेत्रात असल्याचं त्यांच्या...
by sureshwandile.web@gmail.com | Jun 18, 2025 | बालकथा
दैवी देणगी ही घटना आहे साधारणत: एक दशकापूर्वीची. एका गायिकेनं गायलेलं गणेश पंचरत्रम, हे यूट्यूबवर आलं. ते ऐकताना प्रारंभी रसिकांना वाटलं की, ही कुणितरी अनुभवी, सुरतालावर हुकूमत असणारी ज्येष्ठ गायिकाच जणू. पण त्यांचा भ्रमनिरास झाला, ही अनुभवी आणि सुरतालावर हुकूमत...