(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

परमीवर च्रक

आठवी नववीमध्ये असताना बहुदा पुढे काय करायचं किंवा व्हायचय हे मुलामुलींना कळत नाही. कळत असलं तरी मुलं त्याकडे फारसं लक्ष देत नाहीत. या वर्गातले दिवस हे फुलपाखरासारखे असतात. मस्त मजेत जात असतात. अभ्यास असतोच. पण मित्र-मैत्रिणी, खेळ, गप्पा-टप्पा , सहली, चक्कलसबाजी,...

वलयांकित ‘शेफ!’ कसे बनाल?

इंडियन कलिनरी इंस्टिट्यूटची स्थापना भारत सरकारने केली असून केंद्रिय पर्यटन विभागाच्या अंतर्गत ही कार्यरत आहे. या संस्थेला स्वायत्तता प्रदान करण्यात आली आहे. अन्नपदार्थ निर्मितीचे उच्च दर्जाचं कौशल्य विद्यार्थ्यांना मिळावं यासाठी संस्थेच्या अभ्यासक्रमाची संरचना करण्यात...

स्पेस टुरिस्ट

वर्गशिक्षक मनोहरराव देशपांडे यांनी विनयला विचारलं की, ‘तुझं स्वप्न काय किंवा तुला भविष्यात काय व्हायचय ?’ विनयने या प्रश्नाचं जे उत्तर दिलं ते ऐकून त्यांना महद्आश्चर्य वाटलं. जेव्हा विनयनं आणखी विस्तृतपणे आपल्या स्वप्नाचं वर्णन केलं, तेव्हा तर त्यांना...

लक्झरी ब्रँड मॅनेजमेंट

भारतातील मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. त्यांची क्रयशक्तीही वाढलेली आहे. या गटातील व्यक्ती  स्वत:साठी आणि घरासाठी अधिकाधिक महागड्या ब्रँडेड वस्तू खरेदी करु लागल्या आहेत. या ब्रँडेड वस्तू “लक्झरी” गटात मोडतात. या लक्झरी...

आई नापास..

आई नापास..      कल्याणी सातवीतून आठवीत जाताच, तिच्या आईने तिला आयआयटी (इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) प्रवेश परीक्षा शिकवणी वर्गात टाकण्याची इच्छा बोलून दाखवली. खरंतर कल्याणीला आयआयटी म्हणजे काय? हे त्याक्षणी फारसं माहीत नव्हतं. कसलं तरी इंजिनीअरिंगचं शिक्षण...