(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

नवा धडा

तेजोमयीच्या घरी बाप्पांचं आगमन झालं. बाप्पांना मखरात बसवलं गेलं. सजावटीसाठी बाबांनी खूप फुलं आणली होती. तिघांनीही मिळून छान सजावट केली. मखरात बसलेला  कुणीतरी खासा असल्याचं अलेक्झांडर  ला कळलं होतं. त्यामुळे तोही कौतुकानं तिघांच्या सजावटीकडे बघत होता. हे तिघेही काम...

स्वयंपूर्णतेची दिशा

तंत्र कौशल्याचे महत्व वादातीत आहे.कोणत्याही प्रकारचे एखादे जरी कौशल्य मुलांकडे असल्यास त्याला स्वत:च्या पायावर उभं राहणं सुलभ जातं. अशी मुलं इतरांपेक्षा लवकर आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण  होतात. असे काही अभ्यासक्रम पुढील प्रमाणे आहेत- (१)इंडो जर्मन टूल रुम  सूक्ष्म, लघु...

अलेक्झांडरचा सन्मान

घरी आलेल्या कोणत्याही पाहुण्यावर भुंकायचं नाही, असं वारंवार अलेक्झांडरला सांगितल्यानं,त्याला तशी सवय लागली. बेल वाजली की आई-बाबा किंवा तेजोमयी पैकी कुणीही दार उघडायला जाण्याआधी ही स्वारी, येणाऱ्या व्यक्तीच्या स्वागतासाठी दारात हजर. घरी येणाऱ्या सगळयांसोबतच त्याची...

घरापासून ते घागऱ्यापर्यंत

डिझाइन हा तुमच्या व्यक्तिमत्वाचा आरसा समजला जातो. त्यामुळेच घरापासून ते घागऱ्यापर्यंत साऱ्याच गोष्टी डिझाइन केलेल्या मिळतात. दर्जा, गुणवत्ता आणि कलात्मकता या बाबी डिझाइनशी निगडीत आहेत. उच्चवर्गापुरतं मर्यादित असलेलं, डिझायनर्स जीवन जगण्याचं स्वप्न आता उच्च मध्यमवर्गीय...

रंग भारी, मस्त तपकिरी!!

“ॲन ॲपल अ डे, कीप्स डॉक्टर अवे ! खा माझ्या सवे!! दोघेही होऊ मस्त स्ट्राँग ! नाचू मग ढिंगटाँग टिंगटाँग ढिगटाँग!” असं गाणं गात मार्गारेट मावशी भिरभिर नजरेनं इकडेतिकडे बघत होती. तिचं भिरभिरणं काही थांबतच नव्हतं. हे बघून रॉबिन्सन मामाने न राहवून विचारलच शेवटी तिला....