(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

फॅशन व्यवसाय कौशल्य

१२ वीनंतर कौशल्य निर्मितीचे अभ्यासक्रम केल्यास रोजगार आणि स्वयंरोजगारच्या संधी निश्चितपणे मिळू शकतात. विशेषत: वस्त्रप्रावरणांच्या बाबतीत तर अशा संधी निर्माण करता येतात. कौशल्य निर्मितीचं हे महत्व लक्षात घेऊन, नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी या संस्थेने १२...

जेव्हाचे काम तेव्हा

तेजोमयी ज्या सदनिकेत राहते, त्याच्या प्रवेशव्दाराजवळील पॅसेजमधील भिंतीमध्ये, काचेच्या लहान तबकावर, गणपतीची मूर्ती, बाबांनी ठेवली होती. या मूर्तीचा बराच भाग तबकाच्या बाहेर आल्याने, ती भिंतीला घट्ट चिटकून बसावी यासाठी, त्यांनी फेव्हिकॉलसाररखी का‍हितरी चिक्की लावली....

“सीईओ फॅक्ट्री”

जमनालाल बजाज इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड रिसर्च ही मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत येणारी ,व्यवस्थापन विषयक शिक्षण आणि प्रशिक्षण देणारी महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील प्रमुख संस्थांपैकी एक. हा संस्थेला स्वायत्तता प्रदान करण्यात आली आहे. या संस्थेत प्रवेश मिळालेल्या...

“तिची” गोष्ट,माझी “कथा”

प्रत्येक इटुकल्या-पिटुकल्या बाळास गोष्टी ऐकणं आवडतं. अशा गोष्टी आवडीने सांगणारी आई असेल तर मग विचारुच नका. माझ्या आईकडे गोष्टीचा खजिनाच आहे. या खजिन्यातून ती मला दररोज गोष्ट सांगायची. पण हळूहळू या खजिना रिकामा होऊ लागला. शेवटची गोष्ट संपली, तेव्हा आईला प्रश्न पडला,...

सुंदर माझे दात!

सध्या आपली जीवनशैली झपाट्याने बदलत असल्याने  खाण्यापिण्याच्या सवयीसुध्दा या शैलीशी सुसंगत झाल्या आहेत. विशेषत: फास्ट फूड जिभेला आनंद देत असतानाच आपल्या दातांना भविष्यात क्लेश देण्याची पूर्वतयारी करु शकतात. आपल्या कानी सातत्याने टुथपेस्ट आणि टुथब्रशच्या जाहिरातींच्या...