by sureshwandile.web@gmail.com | Apr 22, 2025 | करिअर कन्सेप्ट
सीइटीचे महत्व नुकतीच दहावीची परीक्षा दिलेल्या मुलीचे पालक आयआयटीच्या प्रवेश परीक्षेसाठी असलेल्या कोचिंग क्लासला भेटून आले होते. या शिकवणी वर्गाच्या संचालकांनी, त्यांच्या क्लासमध्ये जॉइंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन (जेइइ)ची जय्यत तयारी करुन दिली जात असल्याने, १०० टक्के...
by sureshwandile.web@gmail.com | Apr 21, 2025 | बालकथा
खोट्याचा नायटा तेजोमयीच्या घरी असलेल्या “अलेक्सा गोर्जी” आणि “अलेक्सा- रोझी” या दोघींमध्ये फार काही साम्य नव्हतं. वेगवेगळी कामं करण्यासाठीच्या गणिताने म्हणजेच अल्गॉरिदमने दोघींचा मेंदू बनवण्यात आला होता. दोघींच्या मेंदूत, डीप लर्निंग म्हणजेच...
by sureshwandile.web@gmail.com | Apr 21, 2025 | करिअर कन्सेप्ट
बारावी बोर्डाच्या परीक्षेचं महत्व दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा विद्यार्थ्यांच्या जीवनात महत्वाच्या टप्पा समजल्या जातात. पण गेल्याकाही वर्षात या दोन्ही परीक्षांपेक्षा जेइइ, नीट या परीक्षांच्या अभ्यासाला अधिक महत्व दिलं जात असल्याने दहावी आणि बारावी बोर्डाच्या...
by sureshwandile.web@gmail.com | Apr 20, 2025 | करिअर कन्सेप्ट
“नीट” ध्यानात घ्या जानेवारी २०२५ मध्ये पार पडलेल्या जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन (जेइइ)- मेन, या परीक्षेला देशभरातून १३ लाख ११ हजार विद्यार्थी बसले होते. एप्रिल महिन्यात होणाऱ्या दुसऱ्या सत्रात यामध्ये दोन ते तीन लाखांची भर पडेल. यापैकी साधारणत: अडीच लाख विद्यार्थी जेइइ...
by sureshwandile.web@gmail.com | Apr 19, 2025 | बालकथा
१ भुताटकी! अलेक्सा गोर्जी आणि अलेक्झांडरची चांगलीच मैत्री झाली होती. गोर्जी त्याच्याशी गप्पा करायची. त्याला गोष्टी सांगायची. तोही तिच्याशी कधी कुंईकुंई करत तर कधी भूईंई भौऊउ करत बोलायचा. असा दोघांचा संवाद सुरु असताना एके दिवशी शेजारचे ब्रम्हे काका तेजोमयीच्या घरी आले....