(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

जंगल जंगल पता चला है!

औद्योगिक प्रगतीनंतर वनांकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले. विकासाची गती जशी वाढली तसे वनसंपत्तीवर ओरखडे ओढले जाऊ लागले. वनावरच्या अतिक्रमणास काही प्रमाणात वैधही ठरवले जाऊ लागले. त्यामुळे वनांची, वन्यजीवांची मोठ्या प्रमाणावर हानी झाली. नैस‍‍र्गिक संतुलन बिघडले.    पर्यावरण,...

माझा देश,माझी हस्तकला!

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रॉफ्ट ॲण्ड डिझाइन या संस्थेची स्थापना १९९५ साली झाली. गेल्या ३० वर्षात ही संस्था हस्तकला कौशल्याचं शिक्षण देणारी देशातील आघाडीची संस्था ठरली आहे. कलाकौशल्य आणि या क्षेत्रातील उद्योजकतेवर या संस्थेने लक्ष केंद्रित केलं आहे. ही संस्था...

पाण्याची काळजी आणि आकाशातला सन्मान

तिच्या आई-बाबांचा  अजिबात विश्वास बसत नव्हता. त्या बातमीवर. कसा बसणार? त्यांच्या १५ वर्षीय कन्येला असा काही अफलातून सन्मान मिळू शकतो, असं त्या दोघांनी कल्पनाही केली नव्हती. मात्र जगात काहीच अशक्य नाही हे वचन सत्य असल्याची त्यांची खात्री, आपल्या मुलीला मिळालेल्या...

गेम डिझाइन

२०२५ मध्‍ये भारतीय गेमिंग उद्योगात ३.४९ बिलियन डॉलर्सची उलाढालीची शक्यता या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. २०२९ पर्यंत ही उलाढाल ७.२४ बिलियन डॉलर्स होऊ शकते. ही वाढ दरवर्षी १५ टक्क्‌यांपेक्षा अधिक आहे. भारतातील तरुणांची लोकसंख्या अनेक देशांपेक्षा अधिक...