(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

उत्साह, उर्जा आणि अतिरिक्त दहा मिनिटे

उत्साह, उर्जा आणि अतिरिक्त दहा मिनिटे सर्वांनाच अपयशाची भीती वाटत असते. तो मानवी स्वभाव आहे. अपयशाच्या भीतिनेबरेचदा आपण कार्यप्रवणच होत नाही. त्यामुळे होतं काय की आपली प्रगती खुंटते. त्यामुळे अपयशाकडे सकारात्मकरीत्या बघितलं तर ? याचा अर्थ असा की आपणअपयशाकडे यशाची...

आयुष्याच्या अटी

आयुष्याच्या अटी तुमचं आयुष्य तुमच्या अटी-शर्तीनुसार जगण्याची क्षमता तुमच्याकडे नसेल तर आयुष्याने तुमच्यासमोरटाकलेल्या अटी-शर्ती स्वीकारा, असं थोर विचारवंत  टी.एस.इलियट सांगून गेलाय. याचा अर्थ असा की, प्रत्येक व्यक्तिस त्याचं आयुष्य त्याच्या मर्जीनुसार आणि इच्छेनुसार...

आपली नैतिकता

आपली नैतिकता दररोज सकाळी वर्तमानपत्र, वा इतर माध्यमांद्वारे आपल्यापुढे अधिकाधिक नकारात्मक स्वरुपाचे वृत्त वा माहिती येत असते. यामध्ये वेगवेगळे अपघात, कुपोषणामुळे झालेले मृत्यू, लोकांवर होणारे अन्याय अशांचा समावेश होतो. अशा घटनांमध्येकाही काळ गुंततो आणि नंतर या घटनांना...

आपलं लखलखित वैभव

आपलं लखलखित वैभव दिवाळीचा प्रारंभ आजपासून होत आहे.आपल्यासाठी बहुतेक सर्वच सण महत्वाचे असले तरी दिवाळीचा सणहा विशेषच महत्वाचा. सणांचा राजा म्हंटलं तरी वावगं ठरु नये. दिवाळीची वाट बालपणापासूनच अतिशयआतुरतेनं बघतो. काळ बदलला. वेगवान झाला. नाती बदलली. समाजजीवनात बरीच पडझड...

आपणच आपली प्रेरणा

आपणच आपली प्रेरणा जीवनात कोणतीही सुविधा नसलेल्या आणि  सतत विविध संकटे आणि कष्टच उपसाव्या लागणाऱ्या वप्रयत्नांची पराकाष्टा करणा-या व्यक्ती त्यांच्या जीवनात भव्यदिव्य यश प्राप्त करताना दिसतात. सर्वसाधारणपणेहेच दृष्य जगभरात दिसतं. याचा अर्थ आपण असा घ्यायचा की अडचणी आणि...

आनंदाचे तरंग

आनंदाचे तरंग प्रसन्नेतेचा शिडकावा करणाऱ्या व्यक्ती सर्वांनाच हव्याहव्याशा वाटतात. त्यांचा सहवास हवाहवासा वाटतो. त्यांच्या वागण्याबोलण्यातून सकारात्मकतेची उर्जा जाणवते. या व्यक्ती प्रामाणिक असतात. बोलताना किंवाकोणत्याही प्रसंगात वावरताना आत्मविश्वाने भारलेल्या असतात....