(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

अपेक्षांचं ओझं आणि तणाव

अपेक्षांचं ओझं आणि तणाव आजची तरुणाई ही कायम तणावग्रस्त दिसून येते. हा तणाव कदाचित अभ्यासचा राहू शकतो किंवा पालकांच्यादबावाचा राहू शकतो. किंवा सामाजिक अपेक्षांच्या ओझ्यांचा राहू शकतो. काही मानसोपचार तज्ञांच्या मतेपालकांच्या अपेक्षांचा ताण हा विद्यार्थ्यांवर सर्वाधिक...

अपयशातलं सुयश

अपयशातलं सुयश अपयश किंवा पराभवाची प्रत्येकच व्यक्तिला भीती वाटत असते. पण प्रत्येक व्यक्तिला त्याच्या व्यवसायिकअथवा व्यक्तिगत आयुष्यात कोणत्या न्या कोणत्या टप्प्यावर अपयशाचा सामना करावा लागतो. ज्या व्यक्तिंनादेवत्व मिळालेलं असतं किंवा आपल्या मनात ज्यांची तशी प्रतिमा...

25 तासाचे वरदान

25 तासाचे वरदान नवं वर्षं आलं सुध्दा. नवं वर्षं प्रत्येकांसाठी एक नवी संधी घेऊन येते. मागील वर्षाचं आपण किंचितसं सिंहावलोकन केलं तरीआपल्या लक्षात ही बाब लक्षात येईल. ज्यांना संधी मिळाली आणि ज्यांनी या संधीचा पुरेपूर फायदा घेऊन आपली गुणवत्ताआणि दर्जा वाढवला, त्यांनी...