(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

पाणी,पेप्सी आणि सन्नी

पाणी,पेप्सी आणि सन्नी   वरुणराजा रुसलेलाच.त्याचा राग काही शांत होईना.तो रुसला कशासाठी हेही कळेना.देवादीदेव इंद्रसेन यांनाही समजेना.न राहवून त्यांनी वरुणराजाला बोलावून घेतले,सक्काळी सक्काळी आपल्या महाली नाश्त्याला.इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या.हवापाण्यावर...

आनंदाचे डोही शेरलीन.

आनंदाचे डोही शेरलीन..      आनंदी आनंद गडे,इकडे तिकडे चोहिकडे, असं बालकविंनी लिहून ठेवलं आहे.बघाल तिकडे आनंदी आनंद,असं त्यांना सांगावयाचं असलं पाहिजे.कदाचित त्यामुळेच जो तो त्याला हव्या त्या पध्दतीनं आनंद मनवित असला पाहिजे.   असं असलं...

दाल रोटी खावो ..प्रभु के गुण गावो

दाल रोटी खावो ..प्रभु के गुण गावो..   सकाळी सकाळी टीव्ही चॅनेलच्या वार्ताहरानं खासदार श्रीमती रेखा यांचा बंगला गाठला.बंगल्याच्या आवारात प्रवेश करताच वार्ताहराच्या कर्णपटलावर दाल रोटी खाओ ,प्रभु के गुण गावो,हे भजन पडलं.त्याचेही हात नकळत जोडले गेले.प्रभुचं...

कॉपी-बहादूर

कॉपी-बहादूर   यंदा विविध परीक्षांच्या समयी कॉपीबहादुरांवर विशेष लक्ष ठेवण्यात आलं होतं.तरी सुध्दा काहीशे किंवा काही हजार कॉपी बहादुरांनी पराक्रम गाजवल्याचं दिसून आलचं.या त्यांच्या पराक्रमाला सलाम ठोकायला हवा.पण तसं होत नाहीयना.कॉपी करणं म्हणजे कुकर्म,असं...

चोर,संशोधन की प्रियकर ?

चोर,संशोधन की प्रियकर ? पुलंच्याघरी चोरांनीकां बरेदरोडा टाकलाअसेल,असाप्रश्न रमाकांतगोपाळराव देशपांडेकवठेकर-बुद्रुक(आरजीडीके-बी) यांना पडला.ते दक्षिणमुंबईत शोभाडे यांच्यासदनिकेच्या बाजूलाचराहतात.(हेआरजीडीके-बी,कर सल्लागारआहेत.त्यामुळेलक्ष्मी त्यांच्यावरप्रसन्न...

गधा दुधाची ब्रँड ऍ़म्बेसेडर

 गधा दुधाची ब्रँड ऍ़म्बेसेडर   मुकरु एडका कोवा जेव्हा जोरजोराने ओरडतो,तेव्हा त्याचं ओरडणं हे गाढवाच्या रेहकण्यासारखं असतं.असं त्याला त्याची बायको सुखाबाईनं लग्नानंतरच्या दुस-या वर्षापासून सांगायला सुरुवात केली होती.त्याला आता 25 वर्ष झाली पण त्यात...