(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

कोंबडीचा नातेवाईक

कोंबडीचा नातेवाईक   मुकरु एडका कोवा कधीही,केव्हाही आणि कुठेही कोंबडा-कोंबडी अँड किंबू(कांंेबडी आक्का लाडात आल्यावर आपल्या पिल्लाला म्हणजेच चिकनला किंबू या नावाने जवळ बोलावते.)फॅमिलीवर ताव मारु शकतो हे सत्य समस्त एटापल्लीवासियांना ठाऊक झालं होतं.सर्वसामान्य...

बीलची बिलिटेड साठी

बीलची बिलिटेड साठी    एक    परवा परवाच हिलरी क्लिंटन भारतात येऊन गेल्या.आता त्या अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री आहेत.मात्र काही वर्षापूर्वी त्या राष्ट्रपती बिल क्लिंटन यांच्या सौभाग्यवती म्हणजेच फर्स्ट लेडी ऑॅफ अमेरिका म्हणून भारतात आल्या...

एकाच पेपरच्या दोन प्रती आणि कसाब देशपांडे

   एकाच पेपरच्या दोन प्रती आणि कसाब देशपांडे   “आमच्या घरी आजकाल तीन-चार तरी पेपर येतात.हे सांगून मी काही माझी कॉलर टाईट करत नाहीय.कारण तुमच्या घरी सुध्दा चार पाच पेपर येऊ शकतात,याची मला जाणीव आहेच.अहो,आज काल पेपर घेणं फार सोप्प झालय ना.अनंत...

फस गये ओबामा-आवृत्ती दुसरी

फस गये ओबामा-आवृत्ती दुसरी      मल्लिका शेरावत यांना आता कोण ओळखत नाही.याचा अर्थ त्यांना पूर्वी कुणी ओळखत नव्हतं असा होत नाही.पण पूर्वी त्यांची ओळख ही केवळ बांद्रा तलावापुरतीच मर्यादित होती.पण त्यांना अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनी चहा...

परमेश्वर बैठकिला कसे येणार

राज्य किंवा देश कसा चालतो,वेगवेगळे निर्णय कसे होतात याची उत्सुकता अनेकांना असते.तर बऱ्याच जणांना राज्याशी वा देशाची काही देणं घेणं नसतं.ते आणि त्यांचं कुटुंब हेच त्याचं राज्य असतं.ते सुरळीत चाललं की राज्य सुरळीत चालत असल्याची त्यांची समजूत असते.समजा महागाईचा फटका...

SALA EK MACCHAR

 एक    यंदाचा पावसाळा ओक कारणांाी लक्षात राहील.त्यातलं एक महत्वाचं कारण म्हणजे यंदाच्या पावसाळयात मच्छरांाी मुंबई आणि महाराष्ट्रात घातलेला एैतिहासिक हैदोस.हा हैदोस मोगलांाी 500 वर्षापूर्वी महाराष्ट्रात घातलेल्या गोंधळाला लाजवेल असा...