(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

अमिताभच्या नातू व्टीटचे पडसाद

मित्रांनो ही गंमत गोष्ट लोकमत दिवाळी 2012 मध्ये प्रकाशित झाली आहे.ही गोष्ट लिहिली तेव्हा जस्ट अमिताभ अंकल यांनी,आपण लवकरच आजोबा होणार असं व्टीट केलं होतं.ते व्टीटच या कथेचं बीज.लोकमतच्या संपादकांना कथा भावली आणि हास्य कारंजे निर्माण करुन गेली.वाचकांची प्रतिसादही...

कोंबडीचा नातेवाईक

कोंबडीचा नातेवाईक   मुकरु एडका कोवा कधीही,केव्हाही आणि कुठेही कोंबडा-कोंबडी अँड किंबू(कांंेबडी आक्का लाडात आल्यावर आपल्या पिल्लाला म्हणजेच चिकनला किंबू या नावाने जवळ बोलावते.)फॅमिलीवर ताव मारु शकतो हे सत्य समस्त एटापल्लीवासियांना ठाऊक झालं होतं.सर्वसामान्य...

बीलची बिलिटेड साठी

बीलची बिलिटेड साठी    एक    परवा परवाच हिलरी क्लिंटन भारतात येऊन गेल्या.आता त्या अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री आहेत.मात्र काही वर्षापूर्वी त्या राष्ट्रपती बिल क्लिंटन यांच्या सौभाग्यवती म्हणजेच फर्स्ट लेडी ऑॅफ अमेरिका म्हणून भारतात आल्या...

एकाच पेपरच्या दोन प्रती आणि कसाब देशपांडे

   एकाच पेपरच्या दोन प्रती आणि कसाब देशपांडे   “आमच्या घरी आजकाल तीन-चार तरी पेपर येतात.हे सांगून मी काही माझी कॉलर टाईट करत नाहीय.कारण तुमच्या घरी सुध्दा चार पाच पेपर येऊ शकतात,याची मला जाणीव आहेच.अहो,आज काल पेपर घेणं फार सोप्प झालय ना.अनंत...

फस गये ओबामा-आवृत्ती दुसरी

फस गये ओबामा-आवृत्ती दुसरी      मल्लिका शेरावत यांना आता कोण ओळखत नाही.याचा अर्थ त्यांना पूर्वी कुणी ओळखत नव्हतं असा होत नाही.पण पूर्वी त्यांची ओळख ही केवळ बांद्रा तलावापुरतीच मर्यादित होती.पण त्यांना अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनी चहा...

परमेश्वर बैठकिला कसे येणार

राज्य किंवा देश कसा चालतो,वेगवेगळे निर्णय कसे होतात याची उत्सुकता अनेकांना असते.तर बऱ्याच जणांना राज्याशी वा देशाची काही देणं घेणं नसतं.ते आणि त्यांचं कुटुंब हेच त्याचं राज्य असतं.ते सुरळीत चाललं की राज्य सुरळीत चालत असल्याची त्यांची समजूत असते.समजा महागाईचा फटका...