(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

झुरळांची दूर-दृष्टी

झुरळांची दूर-दृष्टी      चीन मधील एक कोटी झुरळं पळालित या वृत्ताला समस्त दुनियेनं झुरळ अंगावर पडल्यावर आपण जसं झटकून टाकतो,तसं झटकून टाकलं.त्यामुळे या अद्वितीय आणि अद्भूत घटनेची चर्चा फारशी झाली नाही. माध्यमांना ती घडवावी सुध्दा वाटली...

शौचनीय सभा

शौचनीय सभा    रावसाहेबांना कुणी नाही म्हंटलेलं कधी आवडायचं नाही. हे सगळयांना चांगल्याच ठाऊक झालं होतं. बॉस मंडळी त्यानांच कोणताही कार्यक्रम, सभा आयोजित करण्याची जबाबदारी सोपवित. त्यात त्यांना अद्याप तरी अपयश आले नव्हते. विशेषत: जिल्हाधिकाऱ्यांच्या वतिने...

ध चा मा

   ध चा मा    कोण आहे रे तिकडे,महाराजांनी आवाज दिला.सेवक दौडतच आला.    महाराज आज्ञा असावी.    अरे, प्रधानांना ताबडतोब इकडे उचलून आण. महाराज गरजले.    उचलून ? मी नाही समजलो महाराज, सेवक भीत भीत...

खऱ्या अर्थाने..

खऱ्या अर्थाने..    माईकचा शोध लागला नसता तर काय झाले असते? तसे काहीच झाले नसते. माईक नव्हता तेव्हा सभा ,बैठक होतच होत्या की! महाभारताच्या युध्दात माईक नसतानाही इकडचे सेनापती आणि तिकडचे सेनापती आपआपल्या बाजूंच्या सैनिकांना इन्स्ट्रक्शन देतच होते की!...

घरची भजी आणि हॉटेलची भजी-एक शोध-एक अन्वयार्थ

घरची भजी आणि हॉटेलची भजी-एक शोध-एक अन्वयार्थ      दुपारी मस्त पाऊस पडत होता. भाऊसाहेब रावसाहेबांना म्हणाले, चला रामभरोसेत. झक्कास भजी मिळते तिथे.       भाऊसाहेबांच्या ऑफरला रावसाहेबांनी नाकारणं शक्यच नव्हतं. कारण...

साठी बुध्दी..

साठी बुध्दी..       महाराज आणि प्रधानजी उपवनात नित्याप्रमाणे फिरायला निघाले. थोडे अंतर चालून झाल्यावर प्रधानजीला महाराज विचारत झाले,    प्रधानजी साठीझाली की काय होतं हो..    बुध्दी नाठीहोते महाराज, असं कुणीतरी...