by sureshwandile.web@gmail.com | Aug 2, 2013 | Uncategorized, बढिया
बैठक आणि नॉनव्हेजभाऊसाहेबांची पदोन्नती रावसाहेब म्हणून झाली. त्यामुळे स्वाभाविकच त्यांना आकाश ठेंगणे झाले.धोनीने पहिला हेलिकॉप्टर शॉट मारल्यावर त्याला जसा आनंद झाला असेल तसाच रावसाहेबांना झाला. त्यांना मोठे ऑफिस भेटले. बरेच अधिकराही भेटले. ते ज्या कार्यालयात रावसाहेब...
by sureshwandile.web@gmail.com | Jul 21, 2013 | Uncategorized, बढिया
सोडचिठ्ठीच्या वाढदिवसाची प्रेरणाश्रीमती राणी मुखर्जी या श्रीयूत आदित्य चोप्रा यांच्या प्रेमात पडल्यापासून मुकरु एडका कोवा यांचा हरा भरा दिल,उन्हाळ्यात करपलेल्या ज्वारिच्या शेतासारखा झाला होता.श्रीमती राणी यांना ही अवदसा कां व्हावी असा सवाल मुकरुने किमान 200 वेळा...
by sureshwandile.web@gmail.com | Jul 21, 2013 | Uncategorized, बढिया
चांगल्या कामाची सुरुवात घरापासून मुकरु एडका कोव्यास शास्त्रज्ञ मंडळींचा भयंकर राग यायचा.गप्पा छाटाव्या,मोहाची चढवावी,झिंगे ओरपावे,जवानी दिवानी करावी,अशा झक्कास गोष्टी सोडून ते बकवास गोष्टीत वेळ दवडतात. याच्यात डोकं घाल,त्याच्यात नाक...
by sureshwandile.web@gmail.com | Jul 7, 2013 | Uncategorized, बढिया
महाराणीच्या पडनातुची कुंडली मुकरु एडका कोव्याचा बापाच्या आजोबाच्या आजोबानं लिहून ठेवलेलं भविष्य खरं उतरलं होतं. महाराणीचा अंमलाचा बिगूल वाजला आणि 1857 ची आवृती असलेल्या आजोबांनी एका भूर्जपत्रावर लिहून काढलं की एक दिवस महाराणीच्या सिहांसनावर बसणारा सुपुत्र...
by sureshwandile.web@gmail.com | Jun 30, 2013 | Uncategorized, बढिया
राजपुत्राचानातेवाईक..फुकटातलाआनंद.. ब्रिटनचे राजपूत्र चार्लस यांचा लेक प्रिन्स विल्यम हा भारतीय वंशाचा असल्याचा शोध डीएनए संशोधकांनी लावल्याचे वृत्त आले आणि आमच्या घरी आनंदोत्सव सुरु झाला.आमच्या सौभाग्यवतीनं सगळया कॉलनीस पेढे वाटले.संतोषी मातेच्या मंदिरात...
by sureshwandile.web@gmail.com | Jun 30, 2013 | Uncategorized, बढिया
मार्क व्टेन आणि श्रीशांत विनोदी लेखनासाठी सुप्रसिध्द असलेले आणि तिरकस रिमार्कसाठी कुप्रसिध्द असलेले मार्क व्टेन एकदा सहज म्हणून गेले , काही पुस्तकं अशी असतात की जी लेखकास शब्दबद्द होऊ देण्यास तीव्र नकारघंटा वाजवतात.त्यांच्या पाठिमागे...