(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

चोर,संशोधक की प्रियकर ?

चोर,संशोधक की प्रियकर ? पुलंच्याघरी चोरांनीकां बरेदरोडा टाकलाअसेल,असाप्रश्न रमाकांतगोपाळराव देशपांडेकवठेकर-बुद्रुक(आरजीडीके-बी) यांना पडला.ते दक्षिणमुंबईत शोभाडे यांच्यासदनिकेच्या बाजूलाचराहतात.(हेआरजीडीके-बी,कर सल्लागारआहेत.त्यामुळेलक्ष्मी त्यांच्यावरप्रसन्न...

इश्क सुफियाना..

इश्क सुफियाना..   मोनिका लेविंस्की या पुन्हा एकदा प्रकाशाच्या झोतात आल्या आहेत.खरं तर सूर्य-चंद्र असेपर्यंत त्या कायम प्रसिध्दीच्या झोतात झोकातच राहतील. कारण सूर्य-चंद्र असेस्तोव अमेरिका राहील.जोपर्यंत अमेरिका आहे, तोपर्यंत या देशाच्या अध्यक्षपदासाठीची...

पाचवं स्पिरिट

पाचवं स्पिरिट   मुंबईकरांच्या स्पिरीटबद्यल बरच काही बोललं जातं.विशेषत: मोठा घातपात – अपघाताचा प्रसंग घडल्यानंतर आणि गटारीच्या दुस-या दिवशी.(म्हणजे अमुक अमुक लाख लिटर्सचा फडशा पडला वगैरे वगैरे..)खरं तर हे दोन्ही स्पिरीट वेगवेगळे.पण स्पिरीटची ही सरळमिसळ...

संस्कृत-वंस्कृत

संस्कृत-वंस्कृत   देवाधीदेव इंद्रसेन महाराजांना खूप दिवसांपासून एका सवालाने फार बैचेन केले होते.गेल्या काही समयापासून स्वर्गामध्ये उत्तमोत्तम मनुष्य प्राण्यांचे येणे उत्तरोत्तर कमी कमी होत चालले होते.हे असे कां व्हावे,हे त्यांना कळेना.असेच जर होत राहिले तर...

कारण मीमांसा

कारण मीमांसा   नादरेश्वरा काल तुम्ही पुन्हा बुट्टी मारली, देवेंद्र रागारागाने नारदेश्वरांना म्हणाले.ते देवेंद्रांना सॉरी म्हणण्याच्या औपचारिकतेत पडले नाही.आणि त्यांनी कारण सांगायला सुरुवात केली..   काल घरातील मांजरीला फ्लू झाला होता.ती म्लान झाली...

टॉमीचा स्ट्रेस आणि आर्ट ऑफ लिव्हिंग

टॉमीचा स्ट्रेसआणि आर्ट ऑफ लिव्हिंग   तुमचा लाडका टॉमी-डॉगी याच्याकडे कधी तुम्ही कधी 100 टक्के काळजीपूर्वक बघितलं काय ? गुरुमहाराजांची शपथ घेऊन सांगा..नाही ना..तुमचं बघणं हे 59.57 टक्के एवढचं..   काय राव,तुम्हास  दीपिका पदुकोन,फेस टू फुट...