(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

रस्तेवाले जोशी! (भाग एक)

रस्तेवाले जोशी! (भाग एक) अरे, ते रस्तेवाले जोशी का?असं त्याने संबंधितांना विचारलं. होय सर, संबंधित म्हणाला. ते ऐकताच तो तडक जागेवरुन उठला आणि स्वत:हून त्यांना अदबिने भेटला. आजूबाजूचे सारेच, हे बघून चकित झाले. कोण हे, रस्तेवाले जोशी? सर्वांच्या मनात प्रश्न निर्माण...

मूर्ख ससा

मूर्ख ससा सशाच्या कोणत्यातरीपूर्वजाने म्हणे सिंह महाराजांनायुक्तिने चित केलं होतं. ही कथा या पिढीपासूनपुढच्या पिढीपर्यंत सशाच्याकुटुंबात सांगितली जायची. खूप खूपवर्षापूर्वी, सध्याच्या सिंहमहारांजाच्या पणजोबांचे पंजोबाखूप दुष्ट होते. वननगरीतत्यांची फार दहशत होती....

भुताटकीचा धडा

भुताटकीचा धडा गावाकडच्या घरी एका सावकाराकडे असलेल्या कोंबडेरावांचा थाट काही और होता. उंचापुरा, डौलदार आणि त्याचा तो भरदार तुर्रा! तो चालायचा तेव्हा जणू एखाद्या राजाची स्वारी निघाल्यासारखी वाटे. सावकाराच्या घरातील इतर कोंबडे, कोंबड्या, बदकं, कुत्रे, मांजरी, गाढवं या...

लुडबूड

    लुडबूड बाबा, लुडबूड म्हणजे हो काय? तेजोमयीनं बाबांना विचारलं.   लुडबूड म्हणजे दुसऱ्याच्या कामात मध्येमध्ये करणं.     हे चांगलं की वाईट?     कुणाला चांगलं वाटत – जसं मला. कुणाला चांगलं वाटत नाही.        जसं  मम्मीला!तेजोमयी म्हणाली.     अगदी बरोबर.बाबा...

आकाशात पोहचलेली तारका

     आकाशात पोहचलेली तारका तिच्या आई-बाबांचा  अजिबात विश्वास बसत नव्हता. त्या बातमीवर. कसा बसणार? त्यांच्या १५ वर्षीय कन्येला असा काही अफलातून सन्मान मिळू शकतो,असं त्या दोघांनी कल्पनाही केली नव्हती. मात्र जगात काहीच अशक्य नाही हे वचन सत्य असल्याची त्यांची खात्री,...

गांधीजी, माकडं आणि असहकार…

     गांधीजी, माकडं आणि असहकार… नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यानात एकच हलकल्लोळ माजला. इतक्या वर्षात प्रथमच असं घडलं. या उद्यानात गांधीजींच्या तीन माकडांच्या मूर्ती बसवण्यात आल्या आहेत. या तीन माकडांपैकी एक़ डोळयावर दोन्ही हात ठेऊन सांगत असतो की वाईट काही बघू नका....