(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

हिप हिप… अफगानिस्तान

  हिप हिप… अफगानिस्तान  भाग दोन टोळीनं अफगानिस्तानाला जाण्याचा निवडला तो शनिवारच. कारण आजोबांचं मंदिरात जाणं सर्वांनाच ठाऊक होतं. त्यांच्या पाठोपाठ टोळी गेल्यावर टोळीचा काही दुसरा विचार आहे हे कुणाच्याही लक्षात आलं नसतं. शनिवारी सर्व आजोबामंडळी आणि टोळी सकाळी आठ...

हिप हिप… अफगानिस्तान (भाग एक) भाग एक

  हिप हिप… अफगानिस्तान (भाग एक) भाग एक  कॉलनीतल्या टोळीनं ठरवलं की अभ्यास अभ्यास फार झाला. आता काही तर धम्माल करायला पाहिजे. टोळीमध्ये टिल्लू, पिल्लू, तेजू, विनू, पिनू अशी सोसायटीतील हुषार मुलं होती. परीक्षेत कोण पुढे राहणार यात त्यांच्यात चुरस असायची. त्यांचे...

घोडयाला प्रश्न आणि गाढवाची तक्रार (भाग दोन)

  घोडयाला प्रश्न आणि गाढवाची तक्रार (भाग दोन) 2     दक्षिण आफ्रिकेतला महाराज गाढवाला गुळाची चव काय, या तक्रारीचा निवाडा करण्यासाठी येतो आहे, असे म्हंटल्यावर  पहिल्या दोन महाराजांची बोबडी वळली.     पहिल्या महाराजांची बोबडी वळली नाही. पण त्यांना यात काहीतरी काळंबेरं...

घोडयाला प्रश्न आणि गाढवाची तक्रार (भाग एक)

  घोडयाला प्रश्न आणि गाढवाची तक्रार (भाग एक)     1     पिंकू गाढवाने सिंहमहाराजांकडे ढिंकू घोड्याची तक्रार केली. तक्रारीचा विषय होता, पिंकूवर ढिंकूने केलेला आरोप. आरोपात काय होतं, तर ढिंकू परवा चावडीवर सर्वांदेखत सांगता झाला की, पिंक्यास गुळची चव कळूच शकत नाही....

खरा निसर्गशास्त्रज्ञ !

  खरा निसर्गशास्त्रज्ञ ! माझीच गोष्ट कशी सांगायची हा माझ्यापुढचा खरा प्रश्न ! पण प्रश्न पडला की  त्याचं उत्तर शोधलं पाहिजे, असं नाही का, आपले एडिसन काका, आईनस्टाईन आजोबा नेहमी सांगत. तुम्हाला ते ठाऊक असणारच. नसेल तर शाळेच्या विज्ञान शिक्षकांना विचारा बरं का? लगेच...

भास्करची प्रेरणा

     भास्करची प्रेरणा भास्कर हलमाची गोष्ट सर्वांनाच प्रेरणादायी अशी. आपल्याकडे अमूक नाही, तमूक नाही, असं सतत कमरतेचं भांडवल करणाऱ्या आणि त्यामुळेच आपण मागे पडलो, यश मिळत नाही, काहीच जमत नाही असं सांगून स्वत:ला  फसवणाऱ्यांसाठी अधिकच प्रेरणादायी  आणि डोळयात अंजन...