by sureshwandile.web@gmail.com | Nov 25, 2022 | बालकथा
ढगोबा कां फुटतो? ढगोबा फुटतो, म्हणजे काय? असं तुम्हाला वाटत असणार. विस्तवावर ठेवलेल्या तव्यावर टाकलेले जसे चणे फुटतात आणि तडतड उडतात. तसं ढगोबाचं होतं की काय? चनोबा आणि ढगोबा सख्खे भाऊ तर नाही ना? असही तुम्हाला वाटू शकतं. मात्र तसं अजिबातच नाही, बरं का? चनोबाचं...
by sureshwandile.web@gmail.com | Nov 24, 2022 | बालकथा
गाणारा ससोबा बाबांनी आणलेला ससा रोहितला खूप आवडला. हा ससा खराखुरा नव्हता तर ते होतं एक खेळणं. मात्र हा ससा अगदी खऱ्या सारखाच दिसायचा. गुबगुबित. इकडून तिकडे हळूवार कधी उड्यामारत तर कधी तुरुतुरु चालत जाणारा. त्याच्याकडे आणखी एक गंमत होती. ती म्हणजे त्याला कोणत्याही...
by sureshwandile.web@gmail.com | Nov 22, 2022 | बालकथा
आजोबांची चूक संध्याकाळी बागेत फिरायला बरीच मंडळी येतात. बागेत चालणाऱ्यांसाठी छान अशी पायवाट आहे. पायवाटेच्या अवतीभवती वेगवेगळी झाडे, वेली आहेत. या झाडांवर वेगवेगळया रंगांची आणि आकाराची फुलं उगवली आहेत. या पायवाटेवरुन फिरताना त्यांचा मंद सुगंध आसमंतात दरवळत असतो....
by sureshwandile.web@gmail.com | Nov 20, 2022 | बालकथा
अदभूत परवा तेजोमयी ॲव्हेंजर्स हा इंग्रजी चित्रपट बघण्यात दंगून गेली होती. सिनेमा संपल्यावर वाSव, काय अफलातून कथा, अशी प्रतिक्रिया तिने बाबांकडे व्यक्त केली. अंतराळातील वेगवेगळया ग्रहांवर राहणारे मानवसदृष्य पण चमत्कारिक अशी शक्ती असणारे प्राणी, त्यांच्या या...
by sureshwandile.web@gmail.com | Nov 19, 2022 | बालकथा
ताण घालवण्यासाठी तेजोमयीच्या घराची बेल वाजली. आता कोण आलय भलत्याच वेळी म्हणून आईने त्रागा केला. बाबांनांही तसच वाटलं. कारण सर्वांना लगेच बाहेर जायचं होतं.कुणीतरी येण्यामुळे या तयारीत व्यत्यय येणार होता. पुन्हा बेल वाजली. तेव्हा नाईलाजानं बाबांनी दार उघडलं....
by sureshwandile.web@gmail.com | Nov 17, 2022 | बालकथा
गर्वाचे घर खाली रामू आणि शामू या दोन हत्तींमध्ये मैत्री होती. या दोघांपैकी रामू हत्ती अधिक समंजस आणि शहाणा होता. शामू हत्ती उथळपणे वागायचा. त्याला आपल्या शक्तीचा गर्वही होता. शामूला अनेकदा रामू समजावायचा की, असा गर्व बरोबर नाही. गर्वाचे घर नेहमी खालीच असते. मात्र,...