by sureshwandile.web@gmail.com | Oct 2, 2022 | बालकथा
आकाशात पोहचलेली दुर्गा तिच्या आई-बाबांचा अजिबात विश्वास बसत नव्हता. त्या बातमीवर. कसा बसणार? त्यांच्या १५ वर्षीय कन्येला असा काही अफलातून सन्मान मिळू शकतो,असं त्या दोघांनी कल्पनाही केली नव्हती. मात्र जगात काहीच अशक्य नाही हे वचन सत्य असल्याची त्यांची खात्री, आपल्या...
by sureshwandile.web@gmail.com | Oct 1, 2022 | बालकथा
दुर्गा म्हणते,शिकायचं कशाला? सॅनफ्रँसिस्को, हे अमेरिकेतलं मोठं शहर. या शहरात सिटी हॉल नावाच्या नामांकित ठिकाणी, या शहरातील मोठी-जाणती-सुजाण माणसं वेगवेगळया कामानिमित्त सतत जात येत असतात. हा हॉल या मोठ्या माणसांनी गजबलेला असतो. या हॉलच्या प्रवेशव्दाजवळ दर शुक्रवारी न...
by sureshwandile.web@gmail.com | Sep 30, 2022 | बालकथा
नव्या दुर्गेचा जन्म शाळेत एक मुलगी दररोज दुपारच्या सुटित मुलांना काहीतरी वाटत असते, असं शिपायानं मुख्याध्यापकांना सांगितलं. काय वाटतं हे बघितलसं का?असं मुख्यधापकांनी विचारलं तेव्हा त्याने नाही म्हणून सांगितलं. नसत्या उचापती करतोस कशाला मग. अरे, मुलं दुपारी खेळतात....
by sureshwandile.web@gmail.com | Sep 27, 2022 | बालकथा
खरी दुर्गा नवरात्रीमध्ये तेजोमयीची आई दररोज देवीची मनोभावे पूजा करते. देवघरात महालक्ष्मी,तुळजाभवानी या देविंच्या मूर्त्या आहेत. नवरात्रात देवघराची विशेष सजावट ठरलेली. या देविंची पूजा आई कां बरं करत असावी, असा प्रश्न तेजोमयीस गेल्या वर्षी पडला. पण तो विचारण्याची हिम्मत...
by sureshwandile.web@gmail.com | Sep 26, 2022 | बालकथा
बँकेशी गट्टी परवा, तेजोयमीचा मामा खूप वर्षांनी घरी आला. दिवसभर धम्माल झाली. घरी आलेल्या पाहुण्याचे वारेमाप लाड होत असल्याचं बघून आलेली व्यक्ती खासा असामी असल्याचं अलेक्झांडरला लगेच लक्षात आलं. त्यानेही मामाशी लाडीगोडी सुरु केली. त्याच्याकडून कौतुक करवून घेतलं. दोन...
by sureshwandile.web@gmail.com | Sep 24, 2022 | बालकथा
तीन तिघाडा काम बिघाडा दुपारचा ऑनलाइन वर्ग संपल्या संपल्या तेजोमयीने आईला मम्मीला नूडल्स करायला सांगितलं.. आइने झपटपट खमंग नूडल्स करुन दिले. नूडल्स खाता खाता तेजोमयीने टीव्ही लावला. टीव्ही बघता बघता ती आजच्या पेपरमधील कार्टून बघू लागली. एका वेळी तीन तीन कामं....