by sureshwandile.web@gmail.com | Nov 11, 2022 | बालकथा
आळशी बेडूक बेडकांचा आजोबा एकदा आपल्या नातवांना गोष्ट सांगत होता. विहिरीत राहणाऱ्या आणि विहिरीच्या बाहेर एका डबक्यात राहणाऱ्या बेडकांची ही गोष्ट होती. उन्हाळ्यात डबक्यातले पाणी आटत आल्याचं दिसल्यावर विहिरीतील बेडकाने, डबक्यात राहणाऱ्या बेडकास विहिरीत...
by sureshwandile.web@gmail.com | Nov 9, 2022 | बालकथा
मूर्खपणाचे रहस्य गाढवाच्या राजास एकदा प्रश्न पडला, की आपल्या बांधवांना मूर्ख कां समजल्या जात असेल बरं? आपल्याला विचार करता येतो, याचा अर्थ आपण मूर्ख नाही.पण हे इतरांना पटणार कसं? याच विचारात हा गाढव राजा एकदा नदीकाठी गवत खात बसला असताना, त्याला वाटलं की...
by sureshwandile.web@gmail.com | Nov 8, 2022 | बालकथा
कोण बिच्चारे? तेजामयी आणि बाबा दररोज संध्याकाळी घराजवळ असलेल्या बागेत फिरायला जात. परवा ते जरा उशिरा बागेत गेले. त्यावेळी अंधार दाटून आला होता. बागेतील रंगीबेरंगी लाईट लागल्याने, इंद्रधनुष्यी प्रकाशाने बाग अंधारात उजळून निघाली. पायवाटेवरुन चालणाऱ्यांसाठी...
by sureshwandile.web@gmail.com | Nov 7, 2022 | बालकथा
हरबऱ्याच्या झाडावर गाढवोबा एकदा वननगरीत सिंह महाराजांनी, स्पर्धा जाहीर केली. ही स्पर्धा होती हरभऱ्याच्या झाडावर चढून दाखवण्याची. जो कुणी ही स्पर्धा जिंकेल, त्याला वननगरीचा प्रधान करण्यात येईल,असं महाराजांनी घोषित केलं. हरबऱ्याच्या नाजूक झाडावर चढणार तरी...
by sureshwandile.web@gmail.com | Nov 6, 2022 | बालकथा
महाराजांचा अपमान तेजोमयी त्याच्यासमोर दत्त म्हणून उभी राहिली. तो त्याच्या तोंडाला लावलेली कोलाची बॉटल तिथेच फेकण्याच्या तयारीत होता. इकडेतिकडे निरीक्षण करत चाललेल्या तेजोयमीच्या ते लक्षात येताच, ती ताडदिशी त्याच्यासमोर उभी राहिली. आईबाबा आणि अलेक्झांडरही...
by sureshwandile.web@gmail.com | Nov 5, 2022 | बालकथा
टिल्लू-पिल्लू संकटात कोंबडेकाकूंना एका कामासाठी बाहेर जायचं होतं.जाण्याआधी त्यांनी टिल्लू या त्यांच्या पिल्लास सांगितलं की,मी येईपर्यंत घराच्या बाहेर पडायचं नाही.शहाण्या बाळासारखं वागायचं.तसच वागण्याचं टिल्लू पिल्लूने कबूल केलं.कोंबडेकाकूंनी त्याचं लाड करुन त्या...