(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

भुताई जादू

    भुताई जादू       वननगरीत वाघोबांची अरेरावी दिवसेंदिवस वाढतच चालली होती. आपणच या वननगरीचे मालक असल्याची त्यांची समजूत होती. त्यामुळे इतर सर्व प्राण्यांनी आपल्याच आज्ञेत राहायला हवं. आपली हांजी हांजी करायला हवी असं त्यांना वाटत असे.    शुल्लक शुल्लक...

मूड

    मूड सगळ्यांच्या आधी उठून, आईस थोडा उठायला उशिर झाला तर तिच्याजवळ जाउुन तिला जागा करणाऱ्या, सकाळी खेळण्याच्याच प्रफ्फुलित मूड मध्ये असणाऱ्या अलेक्झांडर(द डॉगी)चं आज काहीतरी बिनसलं होतं. आई, तेजोमयी आणि बाबा उठले तरी तो त्याच्या अंथरुणावरच डोळे मिटून पडला...

आनंदाचा ठेवा

    आनंदाचा ठेवा घरी आल्या आल्या समीर रडू लागला. हे बघून आईला आश्चर्य वाटलं. त्याला कुशित घेत तिने विचारलं, काय झालं बाळा.. तेव्हा काहीही न बोलता समीरनं हुंदका देत वार्षिक परीक्षेची गुणपत्रिका तिच्या हातात दिली. गुणपत्रिकेतील गुण बघून आई उत्सूर्फतपणे वावा...

हम होंगे कामयाब

   हम होंगे कामयाब  आज तेजोमयी स्वत:हून सकाळी लवकर उठली. ट्रॅकसूट घालून ती कॉलनीवळच्या मैदानात धावायला गेली. सदैव आळासवलेल्या तेजोमयीमधील हा अचानक झालेला बदल बघून आई-बाबांना आश्चर्य वाटलं आणि आनंदही झाला. आई अलेक्झांडरला म्हणाली, ठोंब्या, तू सुध्दा असाच धावायला...

आळसाच्या पारंतंत्र्यात!

    आळसाच्या पारंतंत्र्यात! शुक्रवार संपला की तेजोमयीच्या बाबांचा आनंद गगनात मावेनासा व्हायचा. कारण पुढे शनिवार-रविवार सुट्टी!  या दिवशी त्यांचा दिवस खूप उशिरा सुरु व्हायचा. सूर्यदेव वेळेवर उगवले काय? सकाळ झाली, उठा उठा अशी कोंबडोबाने बांग दिली काय?...

पक्षी मित्र

    पक्षी मित्र तेजोमयीच्या घरी दिवाणखान्याला जोडून मोठी गॅलरी आहे. याठिकाणी आईने २०-२५छोट्या-मोठ्याकुंड्‌यामध्येवेगवेगळी झाडं आणि वेलिंची मस्त बाग फुलवलीय. याझाडं/वेलिंनारंगीबेरंगी फुलं येतात. गॅलरीतल्याया बागेकडे घरासमोरच्या झाडांवरील पक्षी आकर्षित होतात....