by sureshwandile.web@gmail.com | Aug 10, 2022 | बालकथा
वाघोबावर विश्वास ठेवा ना.. दिवाळीच्या सुट्यांमध्ये करायचं काय, असा प्रश्न तेजोमयीला पडला. फिरणार किती, पत्ते कुटणार किती, टीव्ही पाहणार किती, चित्रपटांना जायचं किती असे अनेक प्रश्न तिच्या मनात रुंजी घालायला लागले. त्याच त्याच गोष्टी किती वर्ष...
by sureshwandile.web@gmail.com | Aug 9, 2022 | बालकथा
वाघोबा आणि चिचुंद्री ताडोबातील वाघोबा विश्रांती घेत पहुडले होते. डुलकी येत असतानाच त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्या अवती भवती एक चिचुंद्री इकडून तिकडे फिरतेय. आपल्याला सारेचजण भीतात पण या इटुकलीस जराही भीती वाटत नाही, याची आधी त्यांना गंमत वाटली आणि...
by sureshwandile.web@gmail.com | Aug 7, 2022 | बालकथा
वाघोबाच्या कुशीत बाळ, तुला पुढे काय व्हायला आवडेल,असं आजोबांनी पिंकीला विचारलं. अहो बाबा ती डॉक्टरच होणार, हो की नाही गं रश्मी. पिंकीच्या बाबांनी तिच्या आईला म्हणजेच रश्मीला विचारलं. मी तुम्हाला कुठे विचारलय, मी पिंकीला विचारलं ना.. तिला काय कळत...
by sureshwandile.web@gmail.com | Aug 6, 2022 | बालकथा
पिल्लू संकटात दर शनिवारी बाप्पा आणि तेजोमयी मारुतीरायांच्या मंदिरात जातं.आजही ते गेले.दोघांनी मारुतीरायाचं दर्शन घेतलं.तीर्थ -प्रसाद घेतला नि ते मंदिराच्या बाहेर पडले. बाप्पांनी तेजोमयीला 87 क्रमांकाच्या बेस्टबसच्या थांब्यावर नेलं.त्यांना तिथे...
by sureshwandile.web@gmail.com | Aug 5, 2022 | बालकथा
मूषक स्वामींचं काय करायचं? तेजोमयी,मम्मीने जोराने हाक मारली. काय मम्मी,तेजोमयी आतल्या खोलितून पळत किचनमध्ये धावली. अगं आपल्याकडे उंदिर आलाय.फ्रिजच्या मागे दडलाय तो.फार मोठं संकट आल्याच्या आविर्भावात मम्मी बोलली. मी काय करु मम्मी. बाबांना बोलाव....
by sureshwandile.web@gmail.com | Aug 4, 2022 | बालकथा
वस्तुसंग्रहातलं साहस एका सुटिच्या दिवशी तेजोमयीला बाप्पांनी थेट छत्रपती शिवाजी संग्रहालयात म्हणजेच प्रिंस ऑफ वेल्स म्युझियम मध्ये नेलं. अहो बाप्पा, तेच ते कितीदा बघायचं?तेजोमयी तक्रारीच्या सुरात म्हणाली. तेच ते असलं तरी प्रत्येक वेळेला...