(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

बाग कोमेजली

    बाग कोमेजली गावाच्या मध्यभागी सुंदर बाग होती. बागेत रंगीबेरंगी फुलांची झाडं होती. काही झाडांच्या खाली पाणी अडवण्यासाठी माती उकरुन जागाही केली होती. बागेत मुलांना खेळण्यासाठी विविध खेळणी होती.बागेतच उंचवटा होता.मोठ्यांच्या व्यायामासाठी लागणारे साहित्य...

वजनाचा धोंडा आणि फुकण्याचा कोंडा

    वजनाचा धोंडा आणि फुकण्याचा कोंडा एकदा एका घोड्यास दोन पिल्लं झाली.दोन्ही छान गुटगुटीत बाळं होती. त्यातला एक पांढरा शुभ्र होता तर दुसऱ्याचा रंग काळा. पांढरा घोडा दिसायला देखणा होता.त्याची चाल ऐटदार होती.काळा घोड्याचं मात्र तसं नव्हतं.त्याच्या पायातही...

कावळयाचे दु:ख

  कावळयाचे दु:ख एका तळाच्या काठावर खूप झाडं- झुडपं आणि वेली होत्या. त्या झांडाना वेगवेगळी फळं येत.फुल येतं. त्यामुळे तो सर्व परिसर वेगवेगळया पक्ष्यांनी गजबजलेला असायचा. अशाच एका झाडावर कावळे आणि पोपटं आपआपल्या समूहात राहत असत.त्यातील एका पोपटाचं एका कावळयासोबत...

उंच उंच झोका

  उंच उंच झोका उन्ह्याळ्यातच नव्हे तर कोणतीही मोठी सुटी आली की,बरेचदा तेजोमयी आईसोबत आजोळी जात असे.हे आजोळ म्हणजे तिच्या आईच्या बाबांचं घर. म्हणजे आईचं माहेर. त्याचवेळी तिची मावस बहीण कल्याणीही तिच्या आईसोबत येत असे. तेजोमयीला आजोबांचं घर खूप आवडायचं कारण,...

मारुतीरायांची चिंता

    मारुतीरायांची चिंता बऱ्याच दिवसांनी कॉलनीतली टोळीतील तेजोमयी,कल्याणी,वैष्णवी,प्रदीप,टिंकू,चिंकू,श्रीकांतही मंडळी मारुतीरायाच्या मंदिरात गोळा झाले. या टोळीला मारुतीराया नेहमीच हसतमूख वाटायचे. अरे या या,तुम्ही आलात ते बरं झालं खूप आनंद झाला, वगैरे ते...

गजराजांची मैत्रीण

    गजराजांची मैत्रीण सिंह महाराजांच्या दरबारात आज जरा विपरीत घडलं. दरबारात आल्या आल्या गजराज रडू लागले. ते बघून महाराजांना फार आश्चर्य वाटलं. गजराजांना रडताना बघून इतर दरबारी थक्क झाले. गजराज,अहो रडायला काय झालं?तुमच्यावर काही संकट कोसळलं का? महाराजांनी...