(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

हे शक्य नाही?

    हे शक्य नाही? कासव आणि ससा गप्पा मारत बसले होते. खूप जुन्या जुन्या गोष्टी एकमेकांना सांगत होते. त्या गोष्टी ऐकून दोघांनांही खूप गंमत वाटत होती. गप्पा मारता मारता कासव ससोबास म्हणाले, ससोबा, माझा कोणतातरी पूर्वज तुझ्या कोणत्यातरी पूर्वजाला धावण्याच्या...

खारुताईची सुटका

    खारुताईची सुटका तेजोमयीच्या सदनिकेच्या सर्व गॅलरिंना नायलॉनची जाळी लावली आहे. कबुतर,उंदिर आणि पक्षी आत शिरु नये म्हणून ही खबरदारी.पण पक्षांना आणि उंदिरमामास त्याचं काय? ते  या जाळीतून आत येण्याचा प्रयत्नच करणार नाहीत, असं आईला वाटत होतं.बाबांचं यावर...

अलेक्झांडरचा विमा?

    अलेक्झांडरचा विमा? तेजोमयीच्या घरी पहिल्यांदाच एक अनोळखी गृहस्थ आले. बाबा त्यांना ओळखत असावे. पण आई,तेजोमयी आणि अलेक्झांडर- द-डॉगीने त्यांना बघण्याचा प्रश्नच नव्हता. पहिल्यांद्याच घरी आलेल्या या व्यक्तीचं,अलेक्झांडरने त्याच्या पध्दतीने स्वागत केले.मात्र...

कोंबडी आणि शेतकरी

    कोंबडी आणि शेतकरी गणपत शेतकऱ्यास दोन मुलं होते.त्या दोघांनांही त्याने लहानपणापासून शेतात श्रम करण्याचे शिकवले होते.दोघेही आनंदाने ते काम करत.दिवसभर राबत.संध्याकाळी शेतातील विहिरीवर आंघोळ करुन ते घरी परत.घराच्या वाटेवर देवीचे मंदिर होते.त्या ठिकाणी जात...

तोतया वाघोबा?

    तोतया वाघोबा?   एकदा वननगरीत वाघोबा आणि त्यांची दोन मुलं रमतगमत चालली होती.फिरता फिरता त्यांना एक तलाव लागला.त्या तलावाभोवती सर्वत्र झाडं होती.तलावातील वनस्पतींना सुंदर सुंदर फुल लागली होती.तलावात बदक आणि दुसरे पक्षी छान विहार करत होते.तलावाच्या भोवती...

अर्धे राज्य द्या!

    अर्धे राज्य द्या! सिंह महाराजांच्या कोणत्यातरी पूर्वजांना एका उंदराने शिकाऱ्याच्या जाळयातून मुक्त करुन वाचवले होते.याची कथा उंदरांच्या प्रत्येक पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत चविने पोहचवली जायची.काही पिढीतील उंदरांना त्याचे काही फार कौतुक वाटले नाही.पण...