(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

हावरटपणाची शिक्षा

    हावरटपणाची शिक्षा एकदा एका  कावळोबा आणि कबुतराची मैत्री झाली.या कबुतराने भगवान हलवायच्या स्वयंपाक खोलित घरटं बांधलं होतं.भगवान हलवाई वृध्द होता. तो सर्वांशी प्रेमाने वागायचा.विशेषत: पक्षांवर त्याचे विशेष प्रेम होतं. त्यामुळे त्याने कबुतरला हाकलून लावलं...

विक्षिप्त शहाणा

    विक्षिप्त शहाणा राजेंद्रनगरचे राजपूत्र महेंद्र हा  विक्षिप्त होता.इतका की ,त्याला जे सांगितलं त्याचं नेमकं उलटं करायचा.यात त्याला भूषणही वाटे.त्याचे पिताश्री राजे विश्वनाथ यांनी त्याला कितीदा समजावलं पण महेंद्रच्या वागणुकीत काही फरक पडला नाही. त्यामुळे...

इचथॉयसॉरस!

  इचथॉयसॉरस! देवमासा स्वत:ला देवांचा मासा समजतो की काय हे मला ठाऊक नाही.पण तो स्वत:ला पाण्यात राहणारा सर्वात मोठा जलचर समजतो,हे मला पक्क ठाऊक आहे.मूर्ख  आणि निर्बुध्द लेकाचा. तुम्ही लगेच म्हणाल,देवमाशाला मूर्ख आणि निर्बुध्द म्हणणारा मी कोण? बरोबरच आहे तुमचा...

राजा…

   राजा… कांदिवली लोकलट्रेन स्थानकाच्या आसपास अनेक प्रकारची दुकानं आहेत.या दुकांमध्ये काही उपहारगृह तर काही टेक-अवे अशी घरी घेऊन जाऊ शकणाऱ्या पदार्थांची दुकानं आहेत. या दुकानातील काही खाद्पदार्थ अधून-मधून बाहेर टाकलं जातं.ते त्याच परिसरात राहणाऱ्या एका...

सूपरगर्ल!

    सूपरगर्ल! मी सूपर गर्ल झाले तर तुला तुम्हाला आनंद होईल की दु:ख?तेजोमयीनं बाप्पांना विचारलं. मला कां बरं दु:ख होईल?बाप्पांनी प्रतिप्रश्न केला. अरे हो,तुम्हाला कां बरं दु:ख होईल?याचा मी विचारच केला नाही.पण बाप्पा तुम्हाला आनंद तरी नक्की होईल ना? मला कां...

शहाणी बेडकं!

   शहाणी बेडकं! एकदा तलावातील जलदेवता बेडकांवर प्रसन्न झाली. त्यांच्यासमोर प्रगट होऊन गप्पाटप्पा करु लागली.या गप्पाटप्पा बऱ्याच वेळा चालल्या.काही वेळाने जलदेवतेला या गप्पांचा कंटाळा आल्याने ती पुन्हा तलावाच्या तळाशी निघून गेली. आपण इतका वेळ बेडकांसोबत असूनही...