(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

समुद्रातील गुप्तधनाचा शोध

    समुद्रातील गुप्तधनाचा शोध                   उन्हाळ्याच्या सुटीत धम्माल गंमत आणि जंमत करायची असं तेजोमयीनं ठरवलं होतं.   धम्माल करायचं म्हणजे काय करणार तू तेजू?बाप्पांनी विचारलं.   बाप्पा मला समुद्राच्या तळाशी जावं वाटतं.          तिथे जाऊन गुप्तधनाचा शोध...

काकू शांत झाल्या

  काकू शांत झाल्या लोकल ट्रेनमध्ये नेहमीप्रमाणे गर्दी होती.चढणं आणि उतरणं दोन्हीसाठी कसरत करावी लागत होती.त्यातच बाहेर धो धो पाऊस.त्यामुळे हातात छत्री घेऊन स्टेशनमध्ये चढण्याची धडपड आणि तशीच ओली छत्री घेऊन डब्यात चढण्याची चढोओढ.त्यामुळे सगळेजण तसे कावलेले होते....

नागोबा आणि सर्पोबांचं दु:ख !

    नागोबा आणि सर्पोबांचं दु:ख ! नागोबा आणि सर्पोबा बऱ्याच दिवसांनी भेटले. तसे ते दोघेही सारखे भ्रमंतीवरच असत.मग कधी कधी त्यांची या भ्रमंतीत एखादे ठिकाणी भेट व्हायची.दोघांनाही फार आनंद व्हायचा.आताही त्यांना आनंद झाला.पण दोघांच्याही चेहऱ्यावर काळजीचे आणि...

मूर्ख ससा

    मूर्ख ससा सशाच्या कोणत्यातरीपूर्वजाने म्हणे सिंह महाराजांनायुक्तिने चित केलं होतं. ही कथा या पिढीपासूनपुढच्या पिढीपर्यंत सशाच्याकुटुंबात सांगितली जायची. खूप खूपवर्षापूर्वी, सध्याच्या सिंह महारांजाच्यापणजोबांचे पंजोबा खूप दुष्टहोते. वननगरीत त्यांची...

आनंद घेऊ या की…

    आनंद घेऊ या की…    रेश्माच्या आवडीनिवडी वेगळया होत्या. छंद वेगळे होते. कोणत्याही भाषेतील गाणं ऐकणं, हा तिचा छंद होता. तामीळ , मल्याळम इतकच नव्हे तर तेलगु गाणीही ती ऐकायची. टीव्हीवरील सर्व भाषेतील गाण्याची चॅनेल्स तिने शोधून काढली आणि त्यांचा गुच्छ...

वाईटातनं चांगलं…

    वाईटातनं चांगलं…    पिंटू, मिंटू, चिंटू आणि छिंटू म्हणजेच कॉलनीतल्या जेम्स बाँड टोळीने एके दिवशी शाळेतून येतांना रावतेकाकूंना त्यांच्या  फ्लॅटच्या खिडकीतून खाली कचरा टाकताना बघितलं.       सोसायटीत इकडून तिकडे चुगल्या करण्यात त्यांनी पहिला क्रमांक...