by sureshwandile.web@gmail.com | Jul 9, 2022 | बालकथा
प्रश्नांच्या उत्तरात टोळी तेजोमयी, कल्याणी, बंटी , अरुण बबलू, सोनू, सुरेश, विनय, श्रीकांत या टोळीला नेहमी खूप प्रश्न पडत असत. प्रश्न पडायलाच हवेत, असं एकदा त्यांना, विज्ञानाच्या सरांनी सांगितलं होतं. प्रश्न जेव्हा पडतात, तेव्हा त्याची उत्तरं शोधण्याची...
by sureshwandile.web@gmail.com | Jul 8, 2022 | बालकथा
सोन्याची अंडी देणारी कोंबडी आणि बोलणारा मच्छर यंदा शाळा सुरु झाली त्या दिवसापासून परीक्षा एके परीक्षा होत राहिल्याने अभ्यास करुन करुन टिल्लू आणि टोळी जाम बोर झाली होती. उन्हाळ्याच्या सुटीत मस्त धम्माल करायची असं टिल्लू आणि टोळीने महिनाभराआधिच ठरवलं...
by sureshwandile.web@gmail.com | Jul 6, 2022 | बालकथा
सिंहेश्वर, मच्छरास घाबरतो तेव्हा… आपण जंगलाचा राजा असल्याचा अभिमान सिंहेश्वराला होता. त्यामुळे तो सर्व प्राण्यांना हिडिस फिडिस करत राहायचा. कोणत्याही प्राण्याची शिकार करण्यास तो मागेपुढे पाहत नसे. सगळे प्राणी तुच्छ आहेत. आपणच एकमेव श्रेष्ठ आहोत. या वनाचेच...
by sureshwandile.web@gmail.com | Jul 6, 2022 | बालकथा
शोधता शोधता गंमत घडली हॅरी पॉटरसारखी जादू आपल्याला शिकायला मिळाली तरी काय गम्मत येईल असं टिल्लू-मिंकू-वैष्णव-कल्याणी- तेजोमयी आणि टोळीला सारखं वाटायचं. हॅरी ज्या जादूच्या शाळेत शिकतो त्या शाळेत आपल्याला शिकायला मिळालं तर आपण हॅरी द ग्रेट सारखंच ग्रेट बनू असही...
by sureshwandile.web@gmail.com | Jul 4, 2022 | बालकथा
डबलच्या तावडित टोळीअवकाशाच्या पोकळीत कितीतरी अद्भूत गोष्टी सारख्या घडतात.काही दिवसांपूर्वी मानवी यानाने धुमकेतूला धडक दिली.पृथ्वीवरची जीवसृष्टीची निमिर्ती कशी झाली असेल या रहस्याचं भेद करण्यासाठी ही धडक उपयुक्त ठरेल असा ठाम विश्वास शास्त्रज्ञांना आहे.ही धडक...
by sureshwandile.web@gmail.com | Jul 4, 2022 | बालकथा
सर्वांचा सन्मान करा.. खूप वर्षांपूर्वी सध्याच्या सिंहमहाराजांच्या आजोबांच्या आजोबांची एका उंदरानं शिकाऱ्याच्या जाळ्यातून सुटका केली होती. तेव्हापासून सिंहमहाराजांची प्रत्येक पिढी उंदरांसोबत छान संबंध ठेऊन होती. प्रत्येक पिढीचा सिंहमहाराज त्यांच्या...