by sureshwandile.web@gmail.com | Jul 2, 2022 | बालकथा
ड्रॅगन सफारी सुट्टयांमध्ये फुल टू धम्माल करायचीयतेजोमीयन्नं जाहीर करुन टाकलं. अगं सुट्या त्याचसाठीअसतात.मौज-मस्ती-धम्मालआणि दंगा कराचीय, मात्र जराआईपासून सांभाळ हं,या सुट्याततुला कामाला जुंपायची..बाबा हसतहसत म्हणाले.मौज-मस्ती करतानाघरातली छोटी...
by sureshwandile.web@gmail.com | Jun 30, 2022 | बालकथा
संकटमोचक तेजोमयीच्या कॉलनितील पहिल्या मजल्यावरील मुनघाटे काकांनी नवी गाडी घेतली. त्यांनी कॉलनितील मित्र-मंडळींना गाडी बघण्यासाठी बोलावलं. तेजोमयी आणि बाबा एके दिवशी ही गाडी बघायला खाली गेले. पाठीमागे अलेक्झांडर महाशय होतेच. मुनघाटे काकांनी उत्साहाने गाडी दाखवली....
by sureshwandile.web@gmail.com | Jun 30, 2022 | बालकथा
विकेट उडाली बाबांची विनयच्याघरी आज फार खडाजंगीझाली. त्याचं कारण घडलंएक पिटुकला वाद. बाबाम्हणाले उन्हाळयाच्या सुटीतगोष्टीची खूप पुस्तक वाचायची.त्यासाठीवाचनालय लावायचं.विनयने मात्र पुस्तक वाचाण्यासाठीठाम नकार दिला.वर्षभर अभ्यासाची पुस्तकंवाचलीत आता...
by sureshwandile.web@gmail.com | Jun 29, 2022 | बालकथा
कथेतील परी आणि परीची कथा सुटिच्या दिवशी बाप्पा आणि तेजोमयी सकाळच्या नाश्त्यानंतर गप्पा करत बसले होते. आजच्या त्यांच्या गप्पा परीराणीभोवती फिरत होत्या. तेजोमयीला परीराणीबध्दल फार रस होता. तिने बाप्पांना थेट विचारलं. बाप्पा, तुम्ही कधी परीराणीला...
by sureshwandile.web@gmail.com | Jun 29, 2022 | बालकथा
पैसै म्हणजे काय? या सुटित तुम्हीमला पैसे समजवून सांगितलेचपाहिजे.पिंकी बाबांना म्हणाली. पैसे समजावून सांगणंम्हणजे गं काय?शिवायतू अजून लहान आहेससमजावून घ्यायला.बाबाम्हणाले. बाबा,पैसे समजावूनघ्यायला लहान बिहान काहीनसतं.किती दिवस तुम्हीमला असं...
by sureshwandile.web@gmail.com | Jun 28, 2022 | बालकथा
शामची आई रामच्या आईने त्याच्यासाठीहॅरी पॉटरची आख्खी सिरीजचआणली. वाव,राम म्हणाला, त्याच दिवशी आजिनेत्याच्यासाठी शामची आई हे पुस्तकआणलं.त्यावर काय प्रतिक्रियाद्यावी हे रामला कळलनाही. हॅरी पॉटर आणिशामची आई हे दोन्हीपुस्तकं त्यानं टेबलावर...