by sureshwandile.web@gmail.com | Jun 21, 2022 | बालकथा
पुस्तक, ती आणि गाढव अभ्यासाची असो की गोष्टीची , कोणतही पुस्तक वाचण्याचा फारच कंटाळा यायचा तेजोमयीला. पुस्तकं म्हंटली की तिचं असायचं नो वे. स्वप्नात सुध्दा तिला पुस्तक दिसलं की ती कितीही सुंदर स्वप्न असलं तरी ते बघायचंच बंद करुन टाकायची. छान छान...
by sureshwandile.web@gmail.com | Jun 20, 2022 | बालकथा
वेळ निघून गेल्यावर.. तेजोमयी अर्ध्या तासापासून काहीतरी शोधत होती. या खोलितून त्या खोलित जात होती. कपाटं उघडून बघत होती. वरची वस्तू खाली आणि खालची वस्तू वर करत होती. असं करताना कपाटातली पुस्तकं खाली पडली. दिवाणखाण्यातील टेबलवर असलेला फ्लावरपॉट खाली...
by sureshwandile.web@gmail.com | Jun 19, 2022 | बालकथा
नवी जादू..नवा आनंद टिल्लू आणि त्याच्या मित्रांची टोळी हॅरी पॉटर आणि त्याच्या मित्रांवर जाम खुष होती. हॅरिचा पराक्रम, त्याच्यावर सतत कोसळणारी संकटं आणि त्यातून सुटका करण्यासाठी त्याने बजावलेली कामगिरी यावर आधारित पाचपाचशे पृष्ठांच्या पुस्तकांची...
by sureshwandile.web@gmail.com | Jun 18, 2022 | बालकथा
झाकली मूठच बरी.. गजनगरित विशेष दरबार भरवण्यात आला होता. काही विशेष कारण असेल तेव्हाच असा दरबार भरवण्याची गजनगरित प्रथा होती. त्यामुळे दरबारी आणि मानकऱ्यांना जेव्हा विशेष दरबाराचे निरोप गेले तेव्हा सर्वांच्या सोंडी उंचावल्या. काही प्रमुख गजाधिपतींनी...
by sureshwandile.web@gmail.com | Jun 18, 2022 | बालकथा
आई नापास.. कल्याणी सातवीतून आठवित जाताच, तिच्या आईने तिला आयआयटी प्रवेश परीक्षा शिकवणी वर्गात टाकण्याची इच्छा बोलून दाखवली. खरं तर कल्याणीला आयआयटी म्हणजे काय हे त्याक्षणी फारसं ठाऊक नव्हतं. कसलं तरी इंजिनीअरिंगचं शिक्षण एव्हढच तिच्या कानावरुन गेलं होतं....
by sureshwandile.web@gmail.com | Jun 16, 2022 | बालकथा
न्यूटनराव बनले गॅलिलिओ तो आमच्या घरी आला तेव्हा आम्हास म्हणजे मी, आई आणि बाबा यांना फार आनंद झाला अशातला भाग नाही. त्याला काही आम्ही निमंत्रण दिलं नव्हतं. तो कोण, कुठला हे सुध्दा आम्हास काहीच ठाऊक नव्हतं. एके दिवशी खूप मुसळधार पाऊस पडत असताना तो आमच्या...