(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

ठोंब्या

    ठोंब्या बाबांनी एके दिवशी खेळणं आणलं. माझ्याकडे देत त्याने विचारलं, कसं आहे ? कसं आहे, म्हणजे काय राव. मला कळेना की, याचं उत्तर काय द्यावं बरं. मी चूप. ते बघून बाबाने परत विचारलं, कसं आहे रे खेळणं, ठोंब्या. आँ ,हे ठोंब्या काय बरं बाबा?  असं विचारताच...

टंकलू आणि छंकू

    टंकलू आणि छंकू टंकलूच्या पाळीव कुत्र्याचं नाव होतं छंकू. त्याचं फारच असायचं भुंकू भुंकू.. छंकूला आपल्या भुंकण्याचा जरा अभिमानच होता. आपलं भुंकणं क्लास असल्याचं त्याला वाटायचं.. टंकलू आणि छंकूचं तसं चांगलं जमायचं नाही..मात्र बाबांच्या आग्रहापोटी टंकलू...

ग्रेट होण्यासाठी?

    ग्रेट होण्यासाठी?     संगीता म्हणजे एकदम हौशी मुलगी. तिला सगळ्यात फार रस असायचा. विशेषत: खेळण्यात, अवांतर वाचण्यात आणि अभ्यासात सुध्दा. तशी ती ऑलरांडर होती. त्यामुळे शाळेत शिक्षकांची लाडकी आणि घरी आईबाबांची. पण गेल्या काही महिन्यांपासून सारच बिनसलंय....

भेंडी महाराजांची धमकी

 भेंडी महाराजांची धमकी नका नका मला तुम्ही नेऊ नका नेऊ..असं तेजोमयी झोपेत जोरात ओरडली. या ओरडण्याने आईबाबा जागे झाले. अलेक्झांडर(द डॉगी)लाही जाग आली. तो त्याच्या खोलितून धावत बेडरुममध्ये आला. काय गं, काय झालं ओरडायला. कुणाला म्हणत होतीस नेऊ नका म्हणून..आई-बाबांनी...

सद्गुण

  सद्गुणरवी त्याच्या शाळेत स्कूल बसने जात असे. रस्त्यावरील एका कोपऱ्यावर ही बस थांबायची. तिथपर्यंत रवीची आई त्याला पोहचवून द्यायची. आज रवीचं लवकर आटोपल्यानं दोघेही नेहमीपेक्षा लवकर बाहेर पडले. बस येण्यासाठी वेळ असल्यानं आईने रवीस रस्त्यावर लागलेल्या मंदिरात नेलं....

करोनाचा सिल्क रोड शोधण्यासाठी…

 करोनाचा सिल्क रोड शोधण्यासाठी… बाबा तुम्हाला अदृष्य होणाऱ्या माणसाची गोष्ट ठाऊक आहे का, सकाळी सकाळी विवेकने, बाबांना उठता क्षणीच विचारलं. अजूनही आळसावलेल्या बाबांच्या कपाळावर आठ्या आल्या. उठल्या उठल्या मेंदुला झिणझिण्या आणणारा असला प्रश्न डोक्यावर आदळेल,...