by sureshwandile.web@gmail.com | Jun 7, 2022 | बालकथा
सर्वश्रेष्ठ काय? एकदा बादशहा अकबराच्या दरबारात मोठे मोठे ,नामांकित विव्दान गोळा झाले होते. अकबर त्यांच्याची वेगवेगळया विषयावर चर्चा करत होता.ही चर्चा सुरु असतानाच अकबराने सर्वांपुढे एक प्रश्न ठेवला,जगात सर्वश्रेष्ठ काय?या प्रश्नाचं अचूक उत्तर देणाऱ्यास...
by sureshwandile.web@gmail.com | Jun 7, 2022 | बालकथा
पंचवटीचे रहस्य… शनिवार कधी येतो नि कधी नाही, असं त्या गावातल्या मुलांना वाटायचं. शनिवार आला की गावातली बरीच मुलं त्या घराकडे धाव घेतं. त्या घरी गेलेली मुलं, तीन-चार तास रमून जात. खरं तर, त्यांना घरी जायचं नसे. पण आईबाबा रागावतील किंवा नको ते प्रश्न...
by sureshwandile.web@gmail.com | Jun 7, 2022 | बालकथा
राक्षस सापडला एकदा बादशहा अकबराच्या स्वप्नात राक्षस आला.या राक्षसाने अकबरास झोपलेल्या अवस्थेत उचलले आणि तो एका मोठ्या पर्वतावर पोहचला. खाली नदी वाहत होती. त्याने अकबरास नदीत फेकून दिले. झोपेतच बादशहा अकबर प्रचंड घाबरला. वाचवा..वाचवा.. असे जोरजोरात ओरडू लागला....
by sureshwandile.web@gmail.com | Jun 7, 2022 | बालकथा
सर्वात मोठा मूर्ख.. बादशहा अकबरास बरेचदा आपल्या दरबाऱ्यांची परीक्षा घेण्याची सवय होती. त्यांच्या मनात येई त्या विषयावर परीक्षा होत असे. मात्र आज त्यांना विषय काही सूचेना. कधी इकडे बघ,कधी तिकडे बघ. कधी डोळे मीट. तर कधी सिंहासनावर डावी उजवीकडे वळ. असे...
by sureshwandile.web@gmail.com | Jun 7, 2022 | बालकथा
उसे छोडो, बढो आगे समीरला सर्वत्र नसली तर बऱ्याच ठिकाणी नाक खुपसण्याची सवय आहे. ही सवय वाईट असते, असं त्याचा एक्झ-वाय-झेड काका आणि अ-ब-क मामा कधीतरी म्हणाला होता. पण नाक खुपसलं की काहीतरी मौल्यवान हाती गवसतं, मेंदुला खुराक मिळतो अशा आशयाचं, एडिसन काका आणि...
by sureshwandile.web@gmail.com | Jun 7, 2022 | बालकथा
उजव्या सोंडेचा गणपती उजव्या सोंडेचा गणपती आपल्या घरी कां नाही, असा प्रश्न रमाने आईला विचारला. आईनं काहीतरी थातूरमातूर उत्तर दिलं. आजी म्हणाली की, अशा उजव्या सोंडेच्या गणपतीचा पूजा-अर्चा करणं जरा कठीण असतं. जरा इकडे तिकडे झालेलं त्याला चालत नाही. इकडे-तिकडे...