(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

दोघांच्या भांडणात

   दोघांच्या भांडणात  तेजोमयीच्या बाबा बाथरुमचे लाईट बंद करायचं, नेहमीच विसरुन जात. आई त्यांना अनेकदा ही गोष्ट लक्षात आणून देत असे. पुन्हा असं कधी घडणार नाही असं बाबा म्हणत. मात्र,पुन्हा त्यांचे ये रे माझ्या मागल्या. हे असं विसरणं चांगलं नाही, हे बाबांना ठाऊक...

चूक उमगली

   चूक उमगली  तेजोमयीच्या बाबांना पुस्तकांची आवड असल्याने ते स्वत:साठी आणि तिच्यासाठी दरमहिन्याला पुस्तकं खरेदी करत. शिवाय त्यांच्याकडे बरेच मासिकही येत. या पुस्तक आणि मासिकांनी चांगली तीन-चार कपाटं भरली होती. वेळ मिळाला की बाबा आणि ती या पुस्तकांना क्रमांक देत....

तो घरी येतो तेव्हा..

    तो घरी येतो तेव्हा.. कल्याणीस शेपूटवाले दोस्त खूप आवडायचे. त्यामुळे घरी एखादातरी असा दोस्त असावा यासाठी तिचा कायम हट्ट असायचा. मात्र सर्व हट्ट पूर्ण करण्यासाठी तत्पर असणारे आईबाबा, शेपूटवाल्या दोस्ताचा विषय आला की, त्याला बगल द्यायचे. शेपूटवाले दोस्त...

दरबारातील सर्वात मोठा मूर्ख..

    दरबारातील सर्वात मोठा मूर्ख.. बादशहा अकबरास बरेचदा आपल्या दरबाऱ्यांची परीक्षा घेण्याची सवय होती. त्यांच्या मनात येई त्या विषयावर परीक्षा होत असे. मात्र आज त्यांना विषय काही सूचेना. कधी इकडे बघ,कधी तिकडे बघ. कधी डोळे मीट. तर कधी सिंहासनावर डावी उजवीकडे...

खोटं खोटं खरं की खरं खरं खोटं?

    खोटं खोटं खरं की खरं खरं खोटं? कल्याणी, तेजोमयी, टिल्लू, पिल्लू, टिनी, प्रदीप ही टोळी परवा मारोतीरायाच्या मंदिरात जमली. मारुतीरांना नमन झालं त्यांनी गदा हलवून आशीर्वाद दिल्याची खात्री केल्यावर सर्व मंडळी मंदिरातील बाकड्यांवर जाऊन बसले. गदा हलवून...

आळस

    आळस एका झाडावर कबुतरताई आणि खारुताई आनंदानं राहत. दोघांची चांगली मैत्री होती. एकदा दोघिंनाही बाळ झालं. दोघिंना फार आनंद झाला. दोघीही एकमेकांच्या बाळांना सांभाळायच्या. खारुताई बाहेर गेली की कबूतरताई तिच्या बाळाकडे लक्ष द्यायची. कबूतरताई बाहेर गेली खारुताई...