by sureshwandile.web@gmail.com | May 27, 2022 | बालकथा
अनोळखी आदर्श..तेजोमयीच्या वर्गात सरांनी तुमचे आदर्श कोण यावर निबंध लिहिण्याची स्पर्धा घेतली. सर्वांनी या स्पर्धेत हिरीरीने भाग घेतला. मुलांनी निंबध उत्तमच लिहिले होते. बहुतेक सर्वांच्या आदर्शात महात्मा गांधी, सचिन तेंडुलकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लता मंगेशकर,...
by sureshwandile.web@gmail.com | May 24, 2022 | बालकथा
शाळा मिळाली समीर त्याच्या भावंडामध्ये तिसरा.शेंडेफळ.त्यामुळे सर्वांचा लाडका.लहानपणी त्याचे खूप कोडकौतुक झाले.त्याच्या दोन्ही मोठ्या भावनां पुस्तकं वाचण्याचा छंद होता तर समीरला बाहेर भटकण्याचा. त्याचे दोन्ही भाऊ पुस्तकं घेऊन बसले की हा पठ्ठा तिथून पळालाच...
by sureshwandile.web@gmail.com | May 24, 2022 | बालकथा
निंदानालस्ती एका तलावाच्या काठी असलेल्या झाडाच्या आडोशाला अनेक पक्षी येत. दिवसभर त्यांची दंगामस्ती चाले. इकडून तिकडे उड्या मारायला या पक्षांना खूप आवडत असे. एकही पक्षी फार काळ एखाद्या ठिकाणी स्वस्थ बसत नसे. एका फांदीवरुन दुसऱ्या आणि दुसरीवरुन तिसऱ्या आणि मग...
by sureshwandile.web@gmail.com | May 24, 2022 | बालकथा
आई रागावते तेव्हा… वाघीणकाकूस आपल्या दोन्ही बाळांचा फार अभिमान होता. त्यातले कुमार वाघोबा हे जरा जास्त चपळ होते. त्यामानाने वाघीण काकुंची मुलगी, ही जरा सुस्त होती. पण हळूहळू आपल्या सारखी शूर आणि कोणत्याही संकटाला न भिणारी होईल याची खात्री काकुंना होती. ती...
by sureshwandile.web@gmail.com | May 21, 2022 | बालकथा
अनाठायी भीती वननगरीच्या खूप आतमध्ये गोड्या पाण्याचा एक तलाव होता. त्याच्या अवतीभवती सुंदर फुले झाडे होती. गोड आणि मधूर फळांची झाडे होती. पण तिकडे जाण्याची हिम्मत हरणांना होईना. कारण त्यांच्या कानावर आलं होतं की, तिथे गेलं की तिथे दडून बसलेले कोल्हा,...
by sureshwandile.web@gmail.com | May 21, 2022 | बालकथा
मूर्ख नागराज.. नागराजांनी खूप दिवसांनी खास दरबार बोलावला. त्यामुळे झाडून सर्व दरबारी हजर झाले. विशेष काही कारण असेल तरच नागराज असा दरबार बोलावत असत. त्यामुळे नक्कीच काहीतरी वेगळं घडलं असल्याचा अंदाज सर्व दरबाऱ्यांना आला. नागराजांचे आगमन झाले.सर्वांनी त्यांना...