by sureshwandile.web@gmail.com | May 21, 2022 | बालकथा
ससा आणि बेडूक एकदा एक ससोबा नदीजवळील मऊशार गवत खात असताना, नदिच्या पाण्यातून काही बेडकं बाहेर आलीत. इकडे तिकडे बघत असताना त्यांना ससा दिसला. त्याबरोबर त्यातील एक बेडूक सोडून इतरांनी पाण्यात उड्या घेतल्या. क्षणार्धात ते दिसेनासे झाले. हे सर्व ससा बघत होता. आपण...
by sureshwandile.web@gmail.com | May 18, 2022 | बालकथा
विदुषक वाघोबा नेहमीप्रमाणे वाघोबा आजोबांकडे दोन्ही नातवांनी गोष्ट सांगण्याचा हट्ट केला.गोष्ट ऐकल्याशिवाय दोन्ही नातवंड झोपी जाणार नाहीत हे ठाऊक असल्यानं त्यांनी गोष्ट सांगायला सुरुवात केली. आज त्यांच्या गोष्टीचा नायक होता,त्यांचा एक पूर्वज.त्याला ते...
by sureshwandile.web@gmail.com | May 17, 2022 | बालकथा
स्वप्न स्वप्न खेळ. बादशहा अकबर दरबारातील कामकाज संपवून जाण्याच्या तयारीत असताना पुन्हा सिंहासनावर बसले आणि दरबाऱ्यांना उद्देशून म्हणाले. चला आपण स्वप्न स्वप्न खेळ खेळू या.. आँ..सर्व दरबारी एकमुखाने उद्गारले. बादशहाला काहीही सुचतं हं. ते सुध्दा मूर्खासारखं असं...
by sureshwandile.web@gmail.com | May 16, 2022 | बालकथा
चोरी की लिला? टीव्हीवरील आस्था नावाच्या वाहिनीवर एक महाराज बाळकृष्णाच्या लिलांवषियी बरच काही सांगत होते. ते ऐकण्यात आई-बाबा दंग होऊन गेले होते. चार वेळा या खोलितून त्या खोलित जा-ये करुनही, आईबाबांचं टीव्ही बघणं थांबलं नसल्याचं अलेक्झांडर(द डॉगी)ला बरोबर...
by sureshwandile.web@gmail.com | May 16, 2022 | बालकथा
आनंदाचा ठेवा तेजोमयीच्या आजोबांच्या शेतात मोठी विहीर होती. त्यामध्ये कासव, रोहू कटला, मृगळ असे मासे त्यांनी टाकले होते. आजोबांच्या घरी कुणी पाहुणे आले की, त्यांच्या आवडीनिवडीनुसार आजोबा माशांची मेजवाणी करत. सतत आपल्याला खाणाऱ्या आणि इतरांनांही खाऊ...
by sureshwandile.web@gmail.com | May 14, 2022 | बालकथा
माकडचाळे एकदा सिंहमहाराज वन भ्रमंतीला निघाले असताना, त्यांना काही झाडांवर बसलेल्या माकडांकडे लक्ष गेले. एक दोन वडीलधारे माकडं सोडली तर बाकिची माकडं या झाडावरुन त्या झाडावर उड्या मारत होती. काही माकडं झाडाच्या फांद्यांनी उलटं लटकून गरगर फिरत होती. कुणीही स्वस्थ...