(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

मित्र गेला

    मित्र गेला तेजोमयीच्या घरी अलेक्झांडर (द डॉगी) आल्यानंतर त्यांच्या घरचं वातावरण बदलून गेलं. क्षणोक्षणी आनंदाचे क्षण अनुभवायला मिळू लागले.अलेक्झांडरमुळे घरातच चालतं-फिरतं-बागडतं आणि बोलतं झाडच जणू काही आलं होतं. अलेक्झांडरचा लळा सर्वांना लागला. त्याच्या...

एकत्र राहण्याचा आनंद

    एकत्र राहण्याचा आनंद एके दिवशी आजीने तिच्या कपाटातून एक छायाचित्रं काढलं.तसं खूप खूप जुनं होतं.पण चकचिकत कागदावरचं ते चित्र जसच्या तसं वाटतं होतं.काढताना आणि ठेवताना इकडे तिकडे जरा फाटल्याच्या खुना होत्या.उत्सुकतेनं तेजोमयीनं ते चित्र बघितलं.अलेक्झांडर(द...

वाघोबांच्या मदतीला गाढवोबा

    वाघोबांच्या मदतीला गाढवोबा एका वननगरीतल्या वाघोबांच्या चिरंजिवांनी  गाढवोबाशी मैत्री केली होती. ते काही इतर वननगरीतील वाघोबांना आवडलं नाही. गाढवासारखा मूर्ख प्राण्याला वाघोबाचा मुलगा मित्र करतो, हा आपला अपमान असल्याचे बहुतेक सर्व वननगरीतील वाघोबांना...

पराक्रमी पॉल

    पराक्रमी पॉल सुटिचा दिवस आला की तेजोमयीचे बाबा घरात बंद.म्हणजे बाहेर पडायचं नाव नाही.समजा चुकूनमाकून बाहेर पडायचं असेल तर गाडी काढणार किंवा ऑटो किंवा टॅक्सी करणार.पैदल चालण्याचा त्यांना फार म्हणजे फार कंटाळा. तेजोमयीस नेहमी वाटायचं की सुटिच्या दिवशी...

अंगठीची परंपरा

    अंगठीची परंपरा आईला, तेजोमयीच्या आजिने लग्नात दिलेली अंगठी,परवा कुठे तरी हरवली.आजीला फारशी न घाबरणारी आई,अंगठी हरवल्याने चांगलीच घाबरुन गेली.तिची अस्वस्थता तिच्या चेहऱ्यावरुन स्पष्ट दिसायला लागली.अलेक्झांडरला आईच्या सर्वच भावना बरोबर ओळखता येत...

आगीशी खेळ

    आगीशी खेळ एकदा गाढवोबा त्याच्या मुलांसह रमत गमत वनभ्रमंतीला निघाले होते. वाटेत त्यांच्या मुलांना एक कातडे पडलेले दिसले. ती मुलं तिकडे धावली. त्या मुलांना ते कातडे कोणत्या प्राण्याचे आहे, हे कळेना, तेव्हा त्यांनी गाढवोबास विचारलं. गाढवोबाने त्या कातड्याचे...