(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

मारुती रायाची गोष्ट

    मारुती रायाची गोष्ट मित्रांनो तुम्ही मंगळवारी किंवा शनिवारी बाबांसोबत हनुमानाच्या मंदिरात गेलात आहात ना. शेंदूर फासलेल्या मूर्तीसमोर बाबा नतमस्तक होतात. त्यांचं बघून आपणही नतमस्तक होतो. हा हनुमान सध्याच्या काळातल्या काही लाडक्या देवांपैकी एक. हा हनुमान...

न वाचण्याचा घोटाळा

 न वाचण्याचा घोटाळातेजोमयी राहत असलेल्या गृहनिर्माण, सोसायटीच्या बैठकांना अधूनमधून ती बाबांसोबत जात असे. आजही ती उपस्थित होती. ही बैठक महत्वाची होती. कारण सध्याची इमारत पाडून नवी इमारत बांधण्याचा निर्णय या बैठकित घेण्यात येणार होता. बैठक सुरु झाली. अध्यक्ष आणि...

खाऊ

    खाऊ युंगधरचे बाबा कामानिमित्ते सतत फिरतीवर असायचे. ते ज्या गावावरुन परत येत त्यावेळी युगंधरसाठी त्या गावातील किंवा शहरातील प्रसिध्द असा खाऊ घेऊन येत. त्याचं वैशिष्ट्य असं होतं की हा खाऊ छान पॅक केलेल्या कागद, प्लॅस्टिक किंवा ॲल्युनियमच्या डब्यात असायचा....

१४ पुस्तके

   १४ पुस्तके बाबासाहेब कोणतीही पूर्वसूचना न देता तेजोमयीच्या घरी आले. त्यांना बघून सर्वांची धांदल उडाली. आई-बाबांनी त्यांना घाईघाईत दंडवत घातला. तेजोमयीने त्यांच्या डोक्यावर पाय ठेवले. ते बघून अलेक्झांडर (द डॉगी) नेही त्यांच्या पायावर डोके ठेवले. बाबासाहेबांनी...

फुकाचे कौतुक

   फुकाचे कौतुक पोपटोबाच्या जेव्हा लक्षात आलं की आपल्या शरीराचा हिरवांकच रंग किती मोहक आहे, चोचिचा लाल रंग किती सुंदर आहे. आपले पंख किती डौलदार शिवाय आपल्याला बोलता सुध्दा येतं. पण आपल्या शेजारच्या फांदिवर राहणाऱ्या कावळोबाकडे यापैकी काहीच नाही. निव्वळ काळकुटला....

उन्हाळयात आजीच्च

   उन्हाळयात आजीच्च     उन्हाळ्याच्यासुटित आजीकडे जायचं ,असं रश्मीनंघोषित केलं.याचं आईलाफार आश्चर्य वाटलं.कारण यंदा रश्मिला जंगलसफारीला जायचं होत.तीन चारमहिन्यांपासून त्यासाठी तिचीभूनभून चालली होती.अचानक रश्मिलाआजीची आठवण कशी कायआली बुवा?आईला आश्चर्यवाटलं.    ...