by sureshwandile.web@gmail.com | Apr 13, 2022 | बालकथा
पर्वत पडलापर्वताला स्वत:च्या ताकदिचा खूप अभिमान होता. आपणास कुणीही आपल्या स्थानावरुन हटवू शकत नाही, असं त्याला वाटायचं. हा अहंकार मनात बाळगूनच तो पर्वतावरील झाडांसोबत, त्या झाडांवर राहणाऱ्या पक्ष्यांसोबत , प्राण्यांसोबत, आकाशातील ढगांसोबत आणि वाऱ्यासोबत वागायचा....
by sureshwandile.web@gmail.com | Apr 13, 2022 | बालकथा
आजीचं कपाट आजीचं कपाट जादुचं असलं पाहिजे, अशी ठाम समजूत तेजोमयीची आहे. कारण या कपाटात खूप काही काही आजीनं ठेवलय. त्यात तिचे कपडे, जुन्या फोटोंचे अलबम, पोथ्या आहेत. महालक्ष्मी व्रत, सारखी वाणात आलेली खूप पुस्तके, कवड्या, काचेच्या खेळण्याच्या गोळया किंवा...
by sureshwandile.web@gmail.com | Apr 13, 2022 | बालकथा
सुट्टित चौफेर टीव्ही सुट्या लागल्यावर कॉलनीतली, रश्मी, रेखा, राघव, तेजस, कल्याणी, पिंटू, पिंकी, टिल्लू, प्रदीप ही टोळी मारुतीरायाच्या मंदिरात गोळा झाली.मारुतीरायांना मनोभावे नमस्कार केला की मग ही टोळी, त्यांना जे काही करायचय ते करत किंवा बोलाचय ते बोलत. आपण...
by sureshwandile.web@gmail.com | Apr 13, 2022 | बालकथा
विकेट उडाली बाबांची विनयच्याघरी आज त्याचे बाबा आणि तो यांच्यात किंचित खिटपीट झाली.त्याचं कारणघडला एक फुटकळ वाद. बाबाविनयला म्हणाले, यंदाच्या उन्हाळयाच्या सुटीत गोष्टीची खूपपुस्तक वाच.त्यासाठी वाचनालय लाव.मी सुध्दा खूप पुस्तक आणून देईन. विनयने...
by sureshwandile.web@gmail.com | Apr 13, 2022 | बालकथा
ठोंब्याचा ठोंबोबा आजिला जेव्हा पहिल्यांदा बाबांनी गावावरुन घरी आणलं तेव्हा, अलेक्झांडरने तिच्याकडे गुर्रावून बघितलं. पण बाबा तिची खातरदारी करताहेत, आई, आल्या आल्या आजीच्या पाया पडलीय, तेजोमयी आल्या आल्या आजिला बिलगली हे बघताच चाणाक्ष अलेक्झांडर (द डॉगी) च्या...
by sureshwandile.web@gmail.com | Apr 13, 2022 | बालकथा
गोष्ट ३०२आंब्याच्या आनंदतेजोमयीच्या सदनिकेच्या बाजूला राहणाऱ्या देशपांडे काकांकडे कुरिअरने आंब्याची पेटी नुकतीच आल्याचं तिने बघितलं होतं. देशपांडे काकांना कुणीतरी भेट म्हणून पाठवलेली असावी किंवा मग त्यांनी ऑनलाइन आंबे बोलावले असावेत असं तिला वाटलं. आपले बाबा असं...