by sureshwandile.web@gmail.com | Apr 13, 2022 | बालकथा
प्रेमळ वाघोबा समीरला नुकतच त्याच्या बाबांनी एक डिजिटल कॅमेरा घेऊन दिला. त्यामुळे स्वारी खुष होती. समीरचे बाबा शिक्षक होते. एटापल्लीत ते राहत. एटापल्लीचा परिसर जंगलाने वेढलेला. या परिसरात समीर अधूनमधून फेरफटका मारायचा. वाघच नव्हे तर अस्वल, बिबट, कोल्हा हे...
by sureshwandile.web@gmail.com | Apr 13, 2022 | बालकथा
चक्रम गरुडेश्वर पक्षांचा राजा गरुडेश्वर कधीकधी फार चक्रमपणे वागायाचा. त्यांच्या आईसाहेबांनी त्यांना कितीदा समजावलं की अशा वागण्याने तुमचंच हसू होतं. पण गरुडेश्वर या कानाने ऐकायचा नि त्या कानाने सोडून द्यायचा. आपण राजा असल्याने कसही म्हणजे चक्रमपणे नाहीतर...
by sureshwandile.web@gmail.com | Apr 13, 2022 | बालकथा
धम्माल म्हणजे काय? वार्षिक परीक्षेचा शेवटचा पेपर संपवून तेजोमयी घरी येताच तिने जाहीर केले, आता दोन महिने केवळ धम्माल. चालेल ना गं आई तुला. तिने विचारलं. कां नाही? मी पण करणार तुझ्यासोबत धम्माल.आई म्हणाली. वाSव, असं म्हणून तेजोमयीनं आईची...
by sureshwandile.web@gmail.com | Apr 2, 2022 | बालकथा
मामिचं राजकारण आई, नेहमी तिच्या भावाच्या बायकोचं म्हणजे तेजोमयीच्या मामीचं वर्णन पक्की राजकारणी आहे, असं करायची. नेहमीच मामीचं वर्णन राजकारणी म्हणून आई कां करते? याचा अर्थ काय, असं एकदा तेजोमयीनं बाबांना विचारलं. बाबांनी यावर फक्त स्मित केलं. मोठी...
by sureshwandile.web@gmail.com | Apr 2, 2022 | बालकथा
मूर्खांचा राजा दरबार भरला होता. बादशहा अकबर आपल्या नवरत्नांसह गप्पा गोष्टींमध्ये रंगला होता. या गप्पा सुरु असताना, अचानक त्याने नवरत्नांना प्रश्न विचारला. जगात कुठे मुर्खांचा राजा असू शकतो का? असल्यास त्याचा जो शोध घेईल त्याला आपण पंतप्रधान करु आणि मोठी...
by sureshwandile.web@gmail.com | Apr 2, 2022 | बालकथा
घरचं गोकूळ बाप्पा तुम्हाला कावळे खूप आवडतात कां हो? तेजोमयीनं विचारलं. अगं बाई, मला कावळेच कां, सगळे पक्षी आणि प्राणी आवडतात. पण तुला हा प्रश्न का पडला? बाप्पांनी विचारलं. कारण तुम्ही आमच्या घरी येणा-या कावळ्यांवर फार लक्ष ठेऊन असता म्हणून...