(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

शाळा म्हणजे प्राणवायू

 शाळा म्हणजे प्राणवायू आज होणार, उद्या होणार असे म्हणता म्हणता अखेर शाळा सुरु झाली. या दिवसाची वाट तेजोमयी किती तरी दिवसांपासून बघत होती. खूप महिन्यांनी शाळा सुरु झाल्याचा आनंद तेजोमयीच्या चेहऱ्यावरुन ओसंडून वाहत होता. या आनंदात तिने दफ्तर स्वच्छ केलं. शाळेत...

अपशकून?

 अपशकून? परवा तेजोमयी,बाबा,आई आणि अलेक्झांडर कॉलनीच्या आवारात फिरत असताना एक मांजर अचानक आडवी धावत गेली. आई तिथेच थांबली आणि सात पावलं मागं गेली. ती परत आल्यावर चौघं पुढे चालू लागले. वाटेत एक उंदिर आडवा गेला.आता आई पुन्हा सात पावलं मागं जाईल म्हणून तेजोमयी आणि...

आपलं सामर्थ्य

    आपलं सामर्थ्य प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावरील संचलन मनलावून तेजोमयीनं बघितलं. इतकंटक लावून तेजोमयी बघतेय हे लक्षात आल्यानं अलेक्झांडर टीव्हीवर नजर रोखून बसला.एकापथकात सैन्यातील डॉगीही थाटात संचलन करताना  दिसताच,त्यालाआनंद झाला.त्याआनंदात त्याने...

आईचं दु:ख..

    आईचं दु:ख.. तेजोमयीच्या कॉलनित खूप मनीमँऊ आहेत. त्या वेगवेगळया सदनिकांच्या दारांजवळ घुटमळतात. दुपारच्या वेळी निवांत ताणून देतात.जिन्यांच्या आडोशाला खेळतात.  बहुतेक मनीमँऊ धीट म्हणायच्या. कुणाला फारशा घाबरत नाहीत. वेगवेगळया सदनिकेत राहणारे काका-काकू,...

आनंदानुभव

    आनंदानुभव आमच्या कॉलनीच्या परिसरात खूप झाडे आहेत. आंब्यांची, गुलमोहाराची, जांभळाची, वड-पिंपळ अशी बरीच. या झाडावर वर्षभर साम्राज्य असतं ते कावळ्यांचं. वसंत ऋतू आला की कोकीळ आणि कोकिळा कुठून तरी येतात आणि चारेक महिने तिथे राहतात. ही झाडं जणू काही...

निस्वार्थी कोंबडोबा

  निस्वार्थी कोंबडोबा    वननगरीतसिंह महाराजांनी जाहीरकेलं की जी मूलंनवं वर्ष धुमधडाक्यात साजरंकरतील, त्यांना ते त्यांनादक्षिण आफ्रिकेतील सफारीलापाठवतील. महाराजांची ही घोषणाअघटीत होती.अचंबित करणारी होती.ही घोषणा एैकून महाराणीचिंतित झाल्या.    अहो, तुम्हाला झालंतरी...