by sureshwandile.web@gmail.com | Sep 5, 2025 | बालकथा
यंदा गणेशोत्सवाच्या काळात तेजोमयीच्या घरी अघटित घडलं. दरवर्षी तेजोमयीचे बाबा वेगवेगळया आकाराचे नि वेषातले गणपती आणत. यंदा मात्र, त्यांनी तसं काही केलं नाही. अगदीच साधा गणपती त्यांनी आणला. तेजोमयी आणि आईस याचं आश्चर्य वाटलं. दोघीनींही याबद्दल त्यांना टोकलं. पण बाबांनी...
by sureshwandile.web@gmail.com | Sep 4, 2025 | बालकथा
बाप्पा जरा चिंतेत दिसले. तेजोमयीनं ते ओळखलं. बाप्पा कसली काळजी करता तुम्ही, तेजोमयीनं विचारलं. तुला काहीच काळजी वाटत नाही. कशाची बाप्पा. तेजोमयीनं उलट प्रश्न केला. मी काल टीव्हीत बघितलं. काय ते.. अगं पाण्याचं.. पाण्याचं काय, आपल्यासाठी जे...
by sureshwandile.web@gmail.com | Sep 3, 2025 | बालकथा
बाप्पा,आज तुम्ही नेहमीपेक्षा खूप आनंदात दिसता आहात.तेजोमयीनं बाप्पांना विचारलं. अगं, मी नेहमीच आनंदात असतो.बाप्पा उत्तरले. नाही,पण तुम्ही आज थोडं जास्त आनंदी दिसता.आमच्या भाषेत सांगायचं म्हंटल तर आनंद प्लस दिसतोय तुमच्या चेहऱ्यावर, तेजोमयी म्हणाली. अरे...
by sureshwandile.web@gmail.com | Sep 2, 2025 | बालकथा
बाप्पा आणि तेजोमयीची मस्त गट्टी आहे.संधी मिळताच ते फिरायला जातात.मस्त इकडे तिकडे बागडतात.धम्माल करतात.कट्टयावर बसून बराच वेळ ते गप्पा टप्पा करतात..बाप्पा तिला देवलोकातल्या गोष्टी सांगतात.तेजोमयीही त्यांना शाळेतल्या गमती जमती सांगते..बाप्पा तिच्यासाठी हमखास उकडीचे मोदक...
by sureshwandile.web@gmail.com | Sep 1, 2025 | बालकथा
गणेशोत्सवाच्या काळात दहा दिवस वेगवेगळया स्वादिष्ट मोदकांच्या खाण्याची चंगळ होती. बाप्पांच्या दर्शनाला येणारे भाविक मूषकस्वामीलाही नमस्कार करत. त्यालाही हळद कुंकू वाहत,फुले वाहत. बाप्पांसारखे महत्व मिळत असल्याने मूषकस्वामी बेहद्द खूश झाला.आपणही बाप्पांसारखे देव...
by sureshwandile.web@gmail.com | Aug 31, 2025 | बालकथा
तेजोमयीच्या घरी बाप्पाचं आगमन धुमधडाक्यात झालं. बघताबघता सातआठ दिवस निघून गेले. या दिवसात घरातील वातावरण मंगलमय होऊन गेलं. सकाळसंध्याकाळ पूजा, फुलांची आरास, सुगंधी अगरबत्ती-धुपाची दरवळ, वेगवेगळया पदार्थांचे मोदक, दर्शनासाठी येणाऱ्यांची वर्दळ यामुळे घर गजबजून गेलं....