(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

भाव जाणावा!

तीन दिवसांनी बाप्पांचं आगमन होणार म्हणून तेजोमयी खूष होती. आईबाबा करत असलेल्या बाप्पांच्या आगमनाच्या स्वागताच्या जय्यत तयारीला हातभार लावत होती. आपल्याला कुणीच काहीही करायला सांगत नाही, हे लक्षात आल्याने अलेक्झांडरची अधूनमधून लुडबूड सुरु होती. त्याच्या या लुडबुडीकडे...

स्‍वत:चीच गुरु

ते वर्षं होतं २०१५. बासष्टव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली. यामध्ये तिला तामीळ चित्रपट ‘सैवम’ मधील ‘अजहागे अजहागे (सौंदर्य)’ गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार मिळवणारी ती आतापर्यंतची सर्वात छोटी गायिका ठरली. त्यावेळी...

दह्याच्या आत,दडलय काय?

मालकीनबाईंना दही खूप आवडायचं. इतकं की एकही दिवस त्या दही खाल्ल्याशिवाय राहू शकत नसत. दही तयार करण्यासाठी  दूध लागतं. अनेकदा मालकीनबाई, मार्गारेटला दूध देण्याऐवजी, ते दह्यासाठीच वापरत. बिच्चारी मार्गारेट. त्यादिवशी उपाशीच झोपे. तिचा डोळा लागत नसे. मग तिच्यानजरेसमोर...

स्मार्ट फॅशनचे तंत्रज्ञ

स्मार्ट सर्जनशीलतेला खूप मोठा वाव आणि चालना देणाऱ्या फॅशन उद्योगाला जशी फॅशन डिझायनर्सची गरज भासते तशीच गरज तंत्रज्ञांचीही भासते. फॅशन डिझायनिंग या क्षेत्राबद्दल बरीच उत्सुकता आणि ओढ मराठी भाषक विद्यार्थी आणि पालकांमध्ये दिसून येते. मात्र फॅशन टेक्नॉलॉजी किंवा फॅशन...

कुछ मिठा हो जाऐ!

मार्गारेट मनी मावशीला आज रॉबिन्सन उंदीर मामांची फारच आठवण येऊ लागली. मावशीच्या मालकीनबाईंनी खिरीचा बेत केला होता. नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे त्यांनी मावशीसाठी एका वेगळ्या वाटीत खिर काढून ठेवली. मामासोबत कितीही भांडण असलं तरी असा खास पदार्थ मिळाला की मावशी पहिला घास...

विक्रमावर विक्रम…

तुम्ही-आम्ही चार वर्षाचे असतो तेव्हा, आपणास कुणीतरी म्हणजे आईबाबा, दादाताई किंवा आजीआजोबा यांनी गोष्ट सांगावी असं वाटतं. पण, “त्याच्या” बाबतीत वेगळच घडलं. “तो”चार वर्षाचा असताना, त्याला नव्या नव्या कल्पनांवर आधारित गोष्टी सुचू लागल्या. या गोष्टी इतरांना सांगायला...