by sureshwandile.web@gmail.com | Feb 21, 2026 | बालकथा
“हॅलो हॅलो, मी एक गंमत सांगते. यात दडलय एक जबरतस्त रहस्य! परवा, मी माझ्या मेंदूत डोकावले, तेव्हा, जे दिसलं, ते बघून धक्काच बसला. माझ्या मेंदूत, मला दिसलं की, श्रीयुत डायनोसार महोदयांना याची डोळा याची देही मी बघितलं.” तुम्ही म्हणाल, “आम्हीसुध्दा, ‘ज्युरासिक पार्क’...
by sureshwandile.web@gmail.com | Feb 20, 2026 | बालकथा
चंदनपूर वननगरीतल्या वाघोबांच्या चिरंजिवांनी गाढवोबाशी मैत्री केली. ते इतर वननगरीतील वाघोबांना आवडलं नाही. गाढवासारख्या मूर्ख प्राण्याला चंदनपूरच्या वाघोबाचा मुलगा मित्र करतो, हा आपला अपमान असल्याचं इतर वननगरीतील वाघोबांना वाटलं. त्यामुळे त्यांनी निषेधाचे खलिते...
by sureshwandile.web@gmail.com | Feb 19, 2026 | बालकथा
“छत्रपती शिवाजी महाराज हे मोठे जादुगर असावेत असं तुला वाटत नाही का?” असा प्रश्न तेजोमयीने अलेक्सा गोर्जीला विचारला. आजची सगळी कामं झाल्यानंतर दोघीही निवांत गप्पा करताना तेजोमयीने, अचानक प्रश्न विचारल्याने, गोर्जीला क्षणभर काही सुचलं नाही. या दोघींची चर्चा कान टवकारुन...
by sureshwandile.web@gmail.com | Feb 18, 2026 | बालकथा
तेजोमयीच्या सदनिकेच्या बाजूला एक वाहता नाला आहे. या नाल्याच्या अवतीभोवती असलेल्या झाडंझुडपांवर विविध रंगी पक्षी येऊन बसतात. या नाल्याच्या पाण्यातून कचरा, गवत, वेगवळ्या छोट्या लाकडी फळ्या, थर्माकोलचे तुकडे, अशा वस्तू वाहत असतात. बरेचदा यावर बसून, बंगी बगळेरावाचा प्रवास...
by sureshwandile.web@gmail.com | Feb 17, 2026 | बालकथा
नुकतीच, तेजोयमीच्या वाचनात एका घनदाट जंगलातील मंदिरात राहणाऱ्या सोनेरी रंगाच्या मांजरीची कथा आली. पुजारी महाराज लाडाने तिला ‘सोनू’ म्हणत. ‘सोनू’ समोरचे दोन्ही पाय त्यांच्या मांडीवर ठेऊन वरखाली करायची. असं वाटायचं की ‘सोनू’ काहितरी सांगू पाहतेय. एकदा शेजारच्या...
by sureshwandile.web@gmail.com | Feb 17, 2026 | बालकथा
अलेक्सा गोर्जी आणि अलेक्झांडरची चांगलीच मैत्री झाली होती. गोर्जी त्याच्याशी गप्पा करायची. त्याला गोष्टी सांगायची. तोही तिच्याशी कधी कुंईकुंई करत तर कधी भूईंई भौऊउ करत बोलायचा. असा दोघांचा संवाद सुरु असताना, एके दिवशी शेजारचे ब्रम्हेकाका तेजोमयीच्या घरी आले. त्यांना हे...