(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

ये “चीज” है मस्त मस्त…

रॉबिन्सन उंदीर मामा दबक्या पावलानं, स्वयंपाकघराकडे जाताना दारातच मार्गारेट मनी मावशीने त्यांना अडवलं. काय रे उंदरोबा, चोरी करण्याची सवय जात नाही तुझी. मावशी डोळे वटारुन मामांवर खेकसली. अग मावशे, मी चोरी करायला आलो नव्हतो. मी इकडे आलो की तुला तसच वाटतं. परवा मी इकडे...

राजकुमारी कर्णावतीदेवी राजराजेश्वर मौर्य!

अमेरिकेत राहणारी कल्याणीची चुलत बहीण वैष्णवी, काही दिवसांपूर्वी ‍तिच्याकडे आली होती. कल्याणीच्या घरी असलेली मांजर तिला फार आवडली. काळ्या पांढऱ्या रंगाची, घाऱ्या डोळ्यांची, चालण्यात वेगळी ऐट असलेली ही मांजर कुणालाही आवडेल अशीच होती. कल्याणीच्या घरी तिचे फार लाड आणि...

अपघाताचा लाभ

“झाडावरुन खाली पडलो, तेव्हा असेन, मी दहाबारा वर्षाचा. त्या मोठ्या झाडावरुन खाली पडल्यावर, डोक्याला चांगलाच मार लागला. पायाला जखम झाली. त्यानंतर मला बरेच दिवस नीट चालताच येईना. झाडावर चढण्याचा, आगावूपणा कां केला? या प्रश्नाचं उत्तर तर द्यायलाच हवना.          मला...

भारतीय संगीताचा ब्रँड ॲम्बेसेडॉर!

माझं शिक्षण ऐकून तुम्ही हसालच. तरीसुध्दा मी सांगूनच टाकतो.माझं शिक्षण झालयं दुसरीपर्यंत.हो इयत्ता दुसरी पर्यंत. माझे आईबाबा रागावले नाही का,इतकच शिक्षण घेतलं म्हणून.छे छे…मी चार वर्षाचा होतो,तेव्हाच माझे बाबा म्हणाले की, “तुझ्या मनाला जे भावेल आणि ह्रदयाला जे...

प्रगतीची प्रेरणा

महाराष्ट्रात राहणाऱ्या अनेकांना, बरेचदा गडचिरोली हे नाव  ठाऊक नसतं. कुरखेडा हे नाव तर त्यांना परग्रहावरचच वाटण्याची शक्यता अधिक. तर, गडचिरोली हा महाष्ट्रातील जिल्हा आणि त्यातील कुरखेडा, हे एका छोट्या तालुक्याचं गाव. अशा या कुरखेड्या तालुक्यातील चिरचाडी या अगदीच चिरकूट...

ये काली काली…?

मालकीनबाईंचा आज मूड काही चांगला दिसत नव्हता. सारख्या येरझाऱ्या करत होत्या. असं करता करता, त्या कपाटातील भांड्यांकडे बघायच्या. मार्गारेट मावशीला मालकीनबाईंची अस्वस्थता बरोबर जाणवत असे. अशावेळी, त्यांच्यासोबत इकडूनतिकडे फेऱ्या मारल्या की, त्यांना किंचित बरं वाटायचं....